Dictionaries | References ट टाळी Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 टाळी A dictionary, Marathi and English | Marathi English | | ; to play the sycophant. A small leafy branch, a sprig. terrace. 2 P A patch. Rate this meaning Thank you! 👍 टाळी Aryabhushan School Dictionary | Marathi English | | f beating the hands together.एका हाताने टाळी वाजत नाही. there can be no quarrel without two parties.ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी. Of whom you eat the salt, him laud and exalt.टाळीस टाळी देणें To second servilely whatever is said (by one's patron &c.); to play the sycophant. f A small leafy branch, a sprig. Rate this meaning Thank you! 👍 टाळी मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | noun दोन्ही हातांनी एकामेकांवर मारण्याची क्रिया Ex. भाषण संपल्यावर प्रेक्षकांनी टाळ्या वाजवल्या. ONTOLOGY:शारीरिक कार्य (Physical) ➜ कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmচাপৰি bdआखाय खबनाय benতালি gujતાળી hinताली kanಚಪ್ಪಾಳೆ kasژَرِ پوٚپ kokताळी malകൈയ്യടി mniꯈꯨꯕꯥꯛ꯭ꯈꯨꯕ nepथप्पडी oriତାଳି panਤਾੜੀ sanकरतालम् tamகைத்தட்டும் ஒலி telచప్పట్లు urdتالی noun एका तळहाताने दुसर्या तळहातावर मारल्याने होणारा आवाज Ex. टाळ्यांच्या कडकडाटात तो आवाज कुणाला ऐकू आला नाही. ONTOLOGY:गुणधर्म (property) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmতালি bdआखाय खबनाय benহাততালি gujતાળી hinताली kanಕರತಾಲ kasژَرِ پوٚپ malകൈ കൊട്ടുന്ന ശബ്ദ്ദം nepथपडी oriତାଳି sanकरतलध्वनिः tamகைத்தட்டல் telకరతాళ ధ్వనులు Rate this meaning Thank you! 👍 टाळी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | पु. कुलूप . कामकळिकेसीं टाळी घातली । - शिशु १९० . [ ते . टाळमु ] पु. १ एका तळहातावर दुसरा तळहात मारणें ; तसें मारल्यानें होणारा आवाज . ( क्रि० वाजविणें ; वाजणें ; पिटणें ; मारणें ). २ ( गायन ) गातांना हातानें ताल धरणें . ( क्रि० पिटणें ). मुखीं नाम हातीं टाळी । - दा २ . ७ . ४१ . ३ हात वाजविणें ( फजीती , आनंद दर्शविण्यासाठीं , संकेत करतांना ); ( क्रि० पिटणें ; वाजविणें ) ४ हातावर हात मारणें ; वचन देणें ( सौदा ठरवितांना ). ( क्रि० मारणें ). ५ उपेक्षा ; रेंगाळणें . ( क्रि० लावणें ; देणें ). ६ लय ; ध्यान ; समाधि . ब्रह्मटाळी पहा . ( क्रि० लावणें ). पंचविषय एकवटुनि । लाविली टाळी । - ख्रिपु . २ . ३१ . ४१ . ७ कानठाळी ; दडा . वार्यानें जाऊं पाहे अवनी । टाळी कानीं बैसली । - एरुस्व १२ . १०५ . ( वाप्र . ) [ सं . ताल ] टाळीस टाळी देणें - वरिष्ठाच्या म्हणण्यास मान तुकविणें ; हांजी हांजी करणें . स्त्री. ( राजा . ) टाहळी ; लहान फांदी ; डाहाळी . स्त्री. १ बिन छपराची चुनेगच्ची . २ ठिगळ . [ ? ]०वाजणें लग्न लागणें .०देणें १ कोणत्याहि खेळास प्रारंभ करणें . २ कोणतीहि दुसर्यानें सांगितलेली गोष्ट पटली असें दाखविणें . म्ह० १ एका हातानें टाळी वाजत नाहीं . २ ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी ( अन्नदात्याची स्तुती करावी लागते ). Rate this meaning Thank you! 👍 टाळी मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | टाळी देणें कोणत्याहि खेळास आरंभ करतांना विरूद्ध बाजूचे दोन गडी परस्परांच्या हातावर हात मारून टाळी देतात यावरून. खेळास प्रारंभ करणें सुरवात करणें. कोणतीहि गोष्ट पटली असे दर्शविणें संमति देणें मान्यता दर्शविणें. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP