Dictionaries | References ब बायको दुसरी, फजिती तिसरी Script: Devanagari Meaning Related Words बायको दुसरी, फजिती तिसरी मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 दुसरें लग्न केलें म्हणजे बहुतेक फजितीची पाळी येते. ‘ भाऊंच्या वेळचा अभिमान तुम्हींच राखिला पाहिजे. बायको दुसरी व फजिती तिसरी हा अनुभव आमच्याच घरी येऊं पहात आहे. ’ -आमच्या आयु. आठवणी ११२. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP