Dictionaries | References

मर्द

   { marda }
Script: Devanagari

मर्द     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : आदमी, वीर, पति

मर्द     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
A man; but in use implying praise for boldness, firmness, stanchness, manliness; and applied as our word MAN to one of noble qualities or eminent qualifications. 2 This word is used in letters before the name of a man, a keeper of a female. Esp. this keeper being a Musalmán, and his woman a Mahárín̤ or Kykáṛín̤.

मर्द     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  A man.

मर्द     

ना./वि.  ताकदवान , धाडसी , पराक्रमी , शूर ( मनुष्य );
ना./वि.  जवान , तरणाबांड , तरुण , युवक , युवा .

मर्द     

 पु. 
पुरुष . गांजाचा अम्मल दारुवानी बायकी नव्हं , गांजा मर्द हाय मर्द . - बाय ४ . २ .
शूर , पराक्रमी , हिंमतदार मनुष्य . पैका नामर्दाचा इज्जत व यश मर्दाचें . - ब्रच ८८ .
नवरा ; स्त्रिया आपल्या नांवापुढें व नवर्‍याच्या नांवापूर्वी योजतात .
रखेली ( महारीण , कैकाडीण ) आपल्या यजमानाच्या ( विशेषतः मुसलमान ) नांवापूर्वीं हा शब्द पत्रांतून योजिते . राणू मर्द हशमखान खडीवाले . [ वैसं . मर्य ; फा . मर्द ]
०गाजी   माणूस - पु . शूर , मर्द गडी ; पराक्रमी माणूस . मर्दा मर्दाना नी - वि .
शूर ; धैर्यवान . - मराआ ३६ .
( विशेषतः मर्दानी ) पुरुषी . याच्या उलट जनानी . [ फा . मर्दाना - नी ] मर्दई , मर्दपणा - स्त्रीपु .
धैर्य ; धीटपणा ; शौर्य ; पराक्रम ; पौरुष .
शौर्याचीं , पराक्रमाचीं कृत्यें . मर्दानी मिशी - स्त्री . ( पुरुषत्वाचें लक्षण ) प्रौढी मारताना , दम देतांना , धाक दाखवितांना पुरुष योजतात . मर्दानगिरी , मर्दानगी - स्त्री . मर्दुमकी ; शौर्य ; पौरुष . हे जागा मर्दानगिरीची आहे . - ऐस्फुले १ . २१ . परंतु टिपूची मर्दानगी अ दिलेरी पाहून हे आपले चित्तांत भय मानून आहेत . - पदमव १०८ . मर्दाना - पुरुषांची बैठक . फार करुन जनान्यांत असतात . येकादों - दिवसां आंत दोन तीन घटिका मर्दाना करुन ... कांहीं जाब - साल होतो . - रा ७ . ११९ . - वि . मर्दा पहा . मर्दानी , णी - वि .
पुरुषास योग्य , साजेसें ( वस्त्र , पोशाख इ० ); याच्या उलट जनानी . शिकारीसारखी मर्दानी मौज नाहीं असें पुरुष म्हणतात . - बाय ३ . ३ .
पुरुषी ; पुरुषांचा ( आवाज इ० ).
पुरुषी आवाजाची जरुरी असलेलें ( गाणें इ० ).
पुरुषासंबंधीं .
०खेळ  पु. अंगमेहनतीचा , पराक्रमाचा , ताकदीचा प्रयोग , खेळ . मर्दामर्दी स्त्री . शौर्य ; पौरुष ; पराक्रम ; मर्दुमी . - क्रिवि .
धिटाईनें ; शौर्यानें ; मर्दपणानें .
पुरुषी धडाडीनें ; उत्साहानें . हशमाच्या लोकांनीं कोटासच मर्दामर्दी शिडी टेंकून चढले . - व्रप ७४ . त्यानें पैसा जवळ नसतां मर्दामर्दीं लग्न केलें .
अतिशय श्रमानें , कष्टानें . मर्दामर्दी तो चोर धरला .
मोठ्या जुलमानें ; संकटानें . मर्दामर्दी तो वांचला - जगला . मर्दी , मर्दुमी - स्त्री .
शौर्य ; पराक्रम ; साहस . परशुराम रामचंद्र यांणीं मोठे मर्दुमीनें लढाई दिली . - ख ११ . ६१०४ .
शौर्याचें , पराक्रमाचें , साहसी कृत्य . [ फा . ] मर्दुम - पु . मनुष्य ; माणूस . [ फा . मर्दुम ] मर्दुमकी - मर्दी पहा . मर्दुमकी शाबासकीचा मालक . - गोखचिशाब ६ . ५ .

मर्द     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
मर्द  mfn. mfn. (√ मृद्) crushing, grinding, rubbing, bruising, destroying (ifc.; cf.अरि-, चक्र-म्° &c.)
मर्द  m. m. grinding, pounding, violent pressure or friction, [MBh.] ; [VarBṛS.] (cf.ग्रह-म्°)
अङ्ग-म्°   acute pain (cf.)
ROOTS:
अङ्ग म्°
dispassion, [L.]

मर्द     

मर्द [marda] a.  a. [मृद्-घञ्] Crushing, pounding, grinding, destroying &c. (at the end of comp.).
र्दः Grinding, pounding.
A violent stroke, friction; सूर्यं हतप्रभं पश्य ग्रहमर्दं मिथो दिवि [Bhāg.1.14.17.]
A kind of instrument useful for calculation about eclipses.

मर्द     

Shabda-Sagara | Sanskrit  English
मर्द  m.  (-र्दः)
1. A violent stroke.
2. Grinding, crushing.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP