Dictionaries | References

राडा

   
Script: Devanagari

राडा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
.

राडा     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  A press of engagements. Deep mud.

राडा     

ना.  कामाचा रगाडा , पसारा ;
ना.  खोल चिखल , दलदल ;
ना.  आकांत ( मृत्यूसमयीचा ), रडारड .

राडा     

 पु. १ पसारा ; कामाचा रगडा ; कचका . ( क्रि० घालणें ; पडणें ). २ भानगड . या उपर गुता राडा फार करून राहिला नाहीं . - पेद १ . ४३ . ३ खोल चिखल , रेबड . ४ आकांत ; रडारड ( मृत्युसमयीं होणारी मनुष्यसमुदायाची )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP