Dictionaries | References व वांकडा Script: Devanagari See also: वाकडा Meaning Related Words वांकडा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 --a misunderstanding.for the arm of a child. Usually put on on the twelfth day. v घाल. वांकडा Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 a Crooked. Hostile. Perverse.वांकडें पडणें Arise (between parties)-a misunderstanding. वांकडा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. पु. वांकलेला ; वक्र ; कललेला ; लवलेला ; वळलेला ; सरळ नव्हे असा .मुलाचे हातांतील दागिना .स्त्रियांच्या पायांतील दागिना .( ल . ) विरुद्ध ; तेढ असलेला ; प्रतिकूल . वाकडकोका - मुसका - वाकिडातिकडा - वाकडातिडका - वांकडा देहुडा - वि . वक्र ; वांकलेला ; कुबडा ; वक्रांग ; सरळ नसलेला . वाकडवाद - पु . तंटा ; बखेडा ; याप्रमाणेच . वाकडनाक्या - पावल्या - मान्या - मुसका - शिंगी - शिंग्या इ० . वाकडा गुणाकार - पु . गुणाकाराचा एक प्रकार .०ताईत पु. एक गळ्यांतील ताईतासारखा अर्धचंद्राकृति व घागर्या लावलेला मुलांचा अलंकार .०भांग पु. एका बाजूस कमी केंस ठेवून पाडलेला भांग .०मार्ग पु. आडवाट ; अप्रत्यक्ष मार्ग . वांकड्या मार्गाने कां बोलेल । - कमं १ . २९ .०विचुका वि. वेडावांकडा . कां वाकडा विचु कां पाडली । - ज्ञा ९ . ६ . वांकडी दृष्टि नजर , वांकडा डोळा स्त्रीपु . तिरस्कार , द्वेषयुक्त किंवा पापी दृष्टी .०पगडी स्त्री. अवज्ञासूचक वर्तणूक ; विरुद्धाचरण . ( क्रि० करणे ; ठेवणे ).०मान पाहणे - स्त्री . अवज्ञादर्शक दृष्टि .करुन पाहणे - स्त्री . अवज्ञादर्शक दृष्टि .०म्हैस स्त्री. वाकड्या शिंगाची म्हैस .( सांकेतिक ) चिंच . वाकडी वाट - स्त्री .विपथ ; न रुळलेला रस्ता ; रहदारीचा नव्हे असा मार्ग . वाकडी वाट कोणी कडे केली । - होला २७ .अन्याय्य मार्ग ; कुमार्ग . स्वइच्छेविरुद्ध वाकड्या वाटेने जावे लागते . - विक्षिप्त २ . १३ .०समजूत स्त्री. कलुषित मन ; पूर्वग्रह ; दुराग्रह .तेढ ; द्वेष ; गैरसमजूत . वांकडे - न .वैर ; द्वेष . बाहेर मिरविशि आंत हरिशी वांकडे । - राला - वि .प्रतिकूल ; निष्ठुर ; न आवडणारे . प्रभो शरण आलिया वरि न व्हा कधी वांकडे । - केका ४० .अयोग्य . सद्गुरु वांचुनि वांचुनि विफल जिणे यांत वांकडे काय ? - कीर्तन १ . ३ .०तेरा पु. अव . तिफाशी सोंगट्यांतील एक दान . ६ + ५ + २ .०दाखविणे क्रि . वेडावणे .०पडणे येणे क्रि० भांडण होणे ; वितुष्ट येणे ; कलह होणे .०पाऊल न. दुर्वर्तन ; दुराचरण ; व्यभिचार . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP