Dictionaries | References व वारी { vārī } Script: Devanagari Meaning Related Words वारी हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 See : तराई वारी A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Room, space. वारी Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f A periodical pilgrimage to a sacred place. वारी मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. क्रम , खेप , चक्कर , निरमित फेरी , पाळी , यात्रा . वारी मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun ठरावीक वेळी, नियमितपणे देवाच्या ठिकाणी जाण्याची क्रिया Ex. त्यांनी सतत चाळीस-पंचेचाळीस वर्षे पंढरपूरची वारी केली. वारी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 शअ .शअ . स्त्री. स्त्री. नाश . विचाराची होते वारी । देखत देखतां । - दा ११ . ४ . ९ . वारी सोडवणे - क्रि . ( कों . ) ग्रामदेवतेसमोर महाराने तरवार हातांत घेऊन ती आपले पोटावर ( स्वतःला इजा न होता ) आपलेच हाताने मारुन घेणे . याला तोडून घेणे असेहि म्हणतात . अशा वेळी देवीपाशी गार्हाणे व्हावयाचे असते . या दिवशी महारास उपवास करावा लागतो . या कृत्याबद्दल महारास देणगी देतात . - आडिवर्याची महाकाली ३२ .यात्रा ; नियमित फेरी ; व्रत ; येरझार . आषाढी कार्तिकी पंढरीची वारी । - रामदासी २ . २२ . - ज्ञा ६ . ३७७ .ने ; साहाय्याने ; साधनाने ; तृतीयाबोधक अव्यय . उदा० केरसुणीवारी . पंख्यावारी वारा घ्यावा . ते ते भगवत्सेवे वारी । स्वये कृष्णार्पण करी । - एभा ३ . ५६५ ; ५ . ४०२ . - ज्ञा १८ . २२५ ; ५०७ , ५४६ , ५५० .ने ; साहाय्याने ; साधनाने ; तृतीयाबोधक अव्यय . उदा० केरसुणीवारी . पंख्यावारी वारा घ्यावा . ते ते भगवत्सेवे वारी । स्वये कृष्णार्पण करी । - एभा ३ . ५६५ ; ५ . ४०२ . - ज्ञा १८ . २२५ ; ५०७ , ५४६ , ५५० .पाळी ; खेप ; क्रम ; वाटा . आतां कर्मठा कै वारी । मोक्षाची हे । - ज्ञा १४ . ५६ .सारखा ; प्रमाणे ; अनुलक्षून ; रीतीने ; वजा . पाण्यावरी पैका खर्चला पाहिजे . तृणावरी मोजणे .सारखा ; प्रमाणे ; अनुलक्षून ; रीतीने ; वजा . पाण्यावरी पैका खर्चला पाहिजे . तृणावरी मोजणे .बरोबर ; सह ; म्हणून ; पोटांत ; खाली ; मुळे ; योगाने . उदा० हसण्यावारी ; बोलण्यावारी , विनोदावारी . आंबे प्रसादावरी गेले . सर्व बोलणे थट्टेवारी गेले . तुका म्हणे कामावारी । आळस घरी करमेना । - तुगा ६७५ .बरोबर ; सह ; म्हणून ; पोटांत ; खाली ; मुळे ; योगाने . उदा० हसण्यावारी ; बोलण्यावारी , विनोदावारी . आंबे प्रसादावरी गेले . सर्व बोलणे थट्टेवारी गेले . तुका म्हणे कामावारी । आळस घरी करमेना । - तुगा ६७५ .देवाच्या नांवाने मागितलेली भिक्षा . वारी मागतां पोट भरेना बहु श्रम पावली हो । - भज ५९ .ऐवजी ; जागी ; वाटचा .ऐवजी ; जागी ; वाटचा .वेळ ; प्रसंग ; सवड . तंव जाणुनि आयुष्यावसार वारी । - आ मार्कंडेयाख्यान ६ . ३६ . गरुडास जातो म्हणून नाही पुसाया वारी । - पला . वारीस येणे - वाट्यास येणे , क्रमप्राप्त होणे ; उरणे ; राहणे .साठी ; करितां . मी पोटावारी काम करतो .साठी ; करितां . मी पोटावारी काम करतो . वारी A Sanskrit English Dictionary | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 वारी f. f. water, [Kāṭh.] वारी The Practical Sanskrit-English Dictionary | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 वारी [vārī] See वारि (f.). Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP