मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|कवी बांदरकर|श्री मुकुंदराज बांदकरकृत पदें|स्फूट पदें| श्रीशांतादुर्गेचें पद स्फूट पदें श्रीनरहरिरायाचें पद श्रीशांतादुर्गेचें पद श्रीवेंकटेशाचीं पदें श्रीदामोदराचें पद श्रीमन्नागेशाचें पद शांतादुर्गेचें पद श्रीमल्लिकेशाचें पद श्रीबजरंगबलीचें पद श्रीमदिदिंराकांत पदे श्रीकमलानाथतीर्थ पद श्रीकृष्ण महाराज बांदकर श्री रवळनाथाचें पद श्रीमदनंताची आरती श्रीलक्ष्मीनारायणदेवाचा झुला श्रीशांतादुर्गेचें पद श्रीकृष्ण बांदकर महाराजांचा जन्म शके १७६६ क्रोधीनाम संवत्सरात आषाढ शुद्ध ११ एकादशीच्या महापर्वणीस झाला. Tags : abhangbandkarkavyaअभंगकाव्यबांदकरमुकुंदराज श्रीशांतादुर्गेचें पद Translation - भाषांतर पद २३. वें. शांताविजयादुर्गा मजला । देउनि विजया रक्षिति अनुदिनी ॥ धृ० ॥श्रीनरसिंह दयाघन राघव । वेंकटरमण पदाब्जीं रमउनी ॥ शांता० ॥१॥भीति न तुजला रीति अशी ही । कळविलि प्रीती लाउनि भजनीं ॥ शांता ॥२॥त्रिजगन्माता चरणीं जोडुनि कर । प्रार्थित मज ठेवि न कुजनीं ॥ शांता ॥३॥कृश्ण तनय वय जाय परम सुख । व्हाया ध्यात जयां दिनरजनि ॥ शांता ॥४॥ N/A References : N/A Last Updated : June 13, 2014 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP