मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|कवी बांदरकर|श्री मुकुंदराज बांदकरकृत पदें|स्फूट पदें| श्रीकमलानाथतीर्थ पद स्फूट पदें श्रीनरहरिरायाचें पद श्रीशांतादुर्गेचें पद श्रीवेंकटेशाचीं पदें श्रीदामोदराचें पद श्रीमन्नागेशाचें पद शांतादुर्गेचें पद श्रीमल्लिकेशाचें पद श्रीबजरंगबलीचें पद श्रीमदिदिंराकांत पदे श्रीकमलानाथतीर्थ पद श्रीकृष्ण महाराज बांदकर श्री रवळनाथाचें पद श्रीमदनंताची आरती श्रीलक्ष्मीनारायणदेवाचा झुला श्रीकमलानाथतीर्थ पद श्रीकृष्ण बांदकर महाराजांचा जन्म शके १७६६ क्रोधीनाम संवत्सरात आषाढ शुद्ध ११ एकादशीच्या महापर्वणीस झाला. Tags : abhangbandkarkavyaअभंगकाव्यबांदकरमुकुंदराज श्रीकमलानाथतीर्थ स्वामीचें पद Translation - भाषांतर पद ३५. वें. श्रीमदिंदिराकांत शिष्य श्रीकमलानाथां पाहूंया । ठेउनि चरणीं मस्तक भावें भक्तिसुखामृत लाहूंया ॥ धृ० ॥सज्जन थाटें जातां वाटे रामकृष्ण हरि गाऊंया । भवभय हारक गुरुवर तारक । प्रेमें ह्रदयीं भावृंया ॥ श्रीम० ॥१॥दुस्तरमाया तरुनीजाया श्रीगुरु सन्निध राहूंया । मिथ्या मीपण समजुनि तत्पदिं तनुमन धन हें वाहूंया ॥ श्रीम० ॥२॥वैष्णव जन ज्या मार्गें गेले त्या शुभ पंथें जाऊंया । वदत कृष्ण सुत साधुनि निजहित श्रीविठ्ठल पद पावूंया ॥ श्रीम० ॥३॥ N/A References : N/A Last Updated : June 13, 2014 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP