मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|कवी बांदरकर|श्री मुकुंदराज बांदकरकृत पदें|स्फूट पदें| श्रीबजरंगबलीचें पद स्फूट पदें श्रीनरहरिरायाचें पद श्रीशांतादुर्गेचें पद श्रीवेंकटेशाचीं पदें श्रीदामोदराचें पद श्रीमन्नागेशाचें पद शांतादुर्गेचें पद श्रीमल्लिकेशाचें पद श्रीबजरंगबलीचें पद श्रीमदिदिंराकांत पदे श्रीकमलानाथतीर्थ पद श्रीकृष्ण महाराज बांदकर श्री रवळनाथाचें पद श्रीमदनंताची आरती श्रीलक्ष्मीनारायणदेवाचा झुला श्रीबजरंगबलीचें पद श्रीकृष्ण बांदकर महाराजांचा जन्म शके १७६६ क्रोधीनाम संवत्सरात आषाढ शुद्ध ११ एकादशीच्या महापर्वणीस झाला. Tags : abhangbandkarkavyaअभंगकाव्यबांदकरमुकुंदराज श्रीबजरंगबलीचें पद Translation - भाषांतर पद ३०. वें. बलभीमा भजनिं प्रेमा दे करुणाघना ॥ धृ० ॥करीं दुरित भंगा । लाविं संत संगा । बजरंगा या मना ॥ ब० दे क० ॥१॥आत्मकृपा व्हावी । कीर्ति तुझी गावी । पुरवींहे कामना ॥ ब० दे क० ॥२॥कृष्णतनय याची । विषय बंधनाची । नुरवावी वासना ॥ ब० दे क० ॥३॥ N/A References : N/A Last Updated : June 13, 2014 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP