गुंडा महाराज यांच्या स्मृतीत चोखामेळा
श्री संत नामदेवकाळातील श्री विठ्ठलाची अपरंपार उपासना करणारे संत चोखाबा एक अस्पृश्य होते.
चोखामेळा मोठा भक्त । भक्त आणि जीवन मुक्त ॥
प्रीत देखोनिया गाढी । तुझ्या संगे ढोरे ओढी ॥
तुज नेऊनी एकान्ती । गुज सांगतो श्रीपती ॥
म्हणे गुंडा चोखामेळ्या । तुझ्या घरी वाहाव्या मेळ्या ॥
N/A
References : N/A
Last Updated : July 10, 2014
TOP