हरिहर महाराज यांच्या स्मृतीत चोखामेळा
श्री संत नामदेवकाळातील श्री विठ्ठलाची अपरंपार उपासना करणारे संत चोखाबा एक अस्पृश्य होते.
१) पवित्र तोचि एक खरा । नित्य भजे खुविरा ॥१॥
पवित्र तो चोखामेळा नित्य आठवी गोपाळा ॥२॥
चांभार तो रोहिदास । पवित्र भजे विठ्ठलास ॥३॥
पवित्र तोचि एक खास । नित्य स्मरे जगदीश ॥४॥
पवित्र म्हणे हरीहर नित्य स्मरे रुक्मिणीवर ॥५॥
N/A
References : N/A
Last Updated : July 10, 2014
TOP