मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य|स्कंध ३ रा| अध्याय ६ वा स्कंध ३ रा तृतीय स्कंधाचा सारांश अध्याय १ ला अध्याय २ रा अध्याय ३ रा अध्याय ४ था अध्याय ५ वा अध्याय ६ वा अध्याय ७ वा अध्याय ८ वा अध्याय ९ वा अध्याय १० वा अध्याय ११ वा अध्याय १२ वा अध्याय १३ वा अध्याय १४ वा अध्याय १५ वा अध्याय १६ वा अध्याय १७ वा अध्याय १८ वा अध्याय १९ वा अध्याय २० वा अध्याय २१ वा अध्याय २२ वा अध्याय २३ वा अध्याय २४ वा अध्याय २५ वा अध्याय २६ वा अध्याय २७ वा अध्याय २८ वा अध्याय २९ वा अध्याय ३० वा अध्याय ३१ वा अध्याय ३२ वा अध्याय ३३ वा स्कंध ३ रा - अध्याय ६ वा सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य Tags : bhagavatpothiपोथीभागवत स्कंध ३ रा - अध्याय ६ वा Translation - भाषांतर ३१स्तवनें त्या देव जाहला प्रसन्न । केलें प्रवेशून नवल तत्त्वीं ॥१॥क्रियासामर्थ्यें त्या ऐक्य तीं पावलीं । समर्थ तैं झालीं उत्पत्तीतें ॥२॥विराट स्वरुप पावलीं तीं सर्व । जीवांचाही जीव तोचि असे ॥३॥ज्ञान क्रिया - भोक्तृत्व या शक्ति तीन । भाग भिन्न भिन्न पडले तेणें ॥४॥हृदय तें होई ज्ञानशक्तिकार्य । क्रियाशक्तिकार्य प्राण दश ॥५॥अध्यात्म, अधिदैव, अधिभूत ऐसें । भोक्तृत्वशक्तीचें कार्य असे ॥६॥वासुदेव म्हणे इंद्रियें, देवता । विषय हा ऐसा अर्थ त्याचा ॥७॥३२देवतास्तवन आठवूनि ईश । विराट देहांत योजी तयां ॥१॥मुखनासिकादि स्थानीं त्यां योजून । पुढती निर्माण करी सृष्टी ॥२॥वेद ब्राह्मण ते होती मुखीं त्याच्या । बाहू क्षत्रियांचा मूळाधार ॥३॥विष्णूचे ते अंश सकळां रक्षिती । वैश्य शूद्र होती याचपरी ॥४॥काल, कर्म, स्वभावदिशक्तियुक्त । वर्णी भगवंत ऐसा कोण ॥५॥वाणीसुद्ध्यर्थ हें करितों वर्णन । करा संकीर्तन म्हणती साधु ॥६॥अनंत सामर्थ्य आपुल्या मायेचें । न कळेचि साचें ईशातींही ॥७॥वासुदेव म्हणे ऐशा परमेश्वरा । जोडिताती करा मुनिश्रेष्ठ ॥८॥ N/A References : N/A Last Updated : November 03, 2019 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP