अन्नवहस्त्रोतस् - कोष्ठगत वात
धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चतुर्विध पुरूषार्थांच्या प्राप्तीकरितां आरोग्य हे अत्यंत आवश्यक असते.
तत्र कोष्ठाश्रिते दुष्टे निग्रहो मूत्रवर्चसो: ।
ब्रध्नहृद्रोगगुल्मार्श: पार्श्वशूलं च मारुते ॥
एतदेव विवृणोति (कोष्ठाश्रितलक्षणमाह) तत्रेत्यादि ।
कोष्ठशब्देनाविशेषात् सर्वे आमाशयादयो गृह्यन्ते, आमाशया-
दिगं तु पृथगपि । निग्रहोऽप्रवृत्ति: । ब्रघ्न: कोशवंक्षणसंन्धि ।
मा. नि. वातव्याधी १० म. टीकेसह पान १९६
वायु दुष्ट होऊन कोष्ठाश्रित (सर्व अन्नवहस्त्रोतस् झाला असतां मलमूत्रांची अप्रवृत्ती होते. ब्रघ्न (वृद्धी) हृद्रोग, गुल्म, अर्श, पार्श्वशूल, अशीं लक्षणें वा उपद्रव होतात. याची चिकित्सा मिथ्याहार विहारज उदावर्ताप्रमाणें करावी.
N/A
References : N/A
Last Updated : July 23, 2020
TOP