रसवहस्त्रोतस् - ऊरुस्तंभ

धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चतुर्विध पुरूषार्थांच्या प्राप्तीकरितां आरोग्य हे अत्यंत आवश्यक असते.


गुरुशीतद्रवस्निग्धविरुद्धासात्म्यभोजनम् ।
विरेचनं च वमनं स्नेहनं रक्तमोक्षणम् ॥
बस्तिं च न हितं प्राहुरुरुत्तम्मभविकारिणाम्
यो. र. पान ४८४

साठेसाळी यव हुलगे, वरी, नाचणी, अशी जीर्ण धान्यें शेवगा कालें पडवळ, ऊष्णजल व जांगलमांस असे पदार्थ सेवन करावे. ऊरुसंभाचे रोग्याने जड थंड, विरुद्ध गुणाचे, न सोसणारे, वमन, विरेचन, स्वेदन, रक्तमोक्ष, बस्ति. यांचे सेवन करु नये.

N/A

References : N/A
Last Updated : July 24, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP