मांसवह स्त्रोतस् - मांसगत वात
धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चतुर्विध पुरूषार्थांच्या प्राप्तीकरितां आरोग्य हे अत्यंत आवश्यक असते.
गुर्वड्गं तुद्यतेऽत्यर्थ मांसमेदोगतेऽनिले ॥
च. चि. २८-३२ पान १४४८-४९
मांसगत वातांत अंग जड होते. काठीचा मार लागल्याप्रमाणें ठणकतें, थकवा येतो, अंग जखडल्यासारखें वाटतें. वेदना होतात.
N/A
References : N/A
Last Updated : August 07, 2020
TOP