मराठी मुख्य सूची|भारतीय शास्त्रे|वैद्यक शास्त्र|व्याधिविनिश्चय : उत्तरार्ध| खण्ड दुसरा| मांसावह, मेदोवह, अस्थिवह स्त्रोतसे| मेदआवृत वात (आढयवात मांसावह, मेदोवह, अस्थिवह स्त्रोतसे परिचय मांसगत वात मांसावृत वात स्नायुगत वात वातकंटक कार्श्य परिचय प्रमेह मेदोरोग मेदोगतवात मेदआवृत वात (आढयवात परिचय अस्थिगतवात अस्थावृतवात संधिगतवात कोष्टक मेदोवहस्त्रोतस - मेदआवृत वात (आढयवात धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चतुर्विध पुरूषार्थांच्या प्राप्तीकरितां आरोग्य हे अत्यंत आवश्यक असते. Tags : ayurvedmedicinevyadheeआयुर्वेदव्याधी मेदआवृत वात (आढयवात Translation - भाषांतर चल: स्निग्धो मृदु: शीत: शोफोऽड्गेश्वरुचिस्तथा ॥६५॥आढयवात इति ज्ञेय: स कृच्छ्रो मेदसाऽऽवृत: ।च. चि. २८/६६ या. १४५३.मेदानें आवृत झालेल्या वातामुळे चल, मृदु, स्निग्ध, शीत असा शोथ अंगावर उत्पन्न होतो. त्यांत अरुचि असते. याला ``आढयवात'' असेंही नांव चरकानें सांगितलें आहे. माधव निदानानें उरुस्तंभालाच ``आढयवात'' असें एक पर्यायवाचक नांव सांगितलें आहे. तरी येथील हा आढयवात उरुस्तंभापेक्षां निराळा आहे. उरुस्तंभामध्यें आमाची दुष्टी महत्त्वाची असून शोथ मांडयापुरता मर्यादित असतो. तसेंच तो शोथही स्थिर व कठिण असतो. येथील लक्षणें वेगळी आहेत.चिकित्सा लंघन, रुक्षण, गुग्गुळाचे कल्प, आरोग्यवर्धिनी, चंद्रप्रभा. N/A References : N/A Last Updated : August 07, 2020 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP