मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|मराठी कथा|तात्पर्य कथा|इसापनीती|कथा ५१ ते १००| पेटीतला उंदीर कथा ५१ ते १०० शहाणा गाढव सागवान वृक्ष आणि काटेझाड फासेपारधी व पक्षी पक्षी आणि पारधी मूर्ख लांडगा म्हातारा व मृत्यू म्हातारा आणि त्याचा घोडा म्हातारा व दारूचे पिंप एक माणूस व त्याचा मूर्ख नोकर लोभी माणूस लठ्ठ कोंबडी व बारीक कोंबडी कुत्रा आणि लांडगा कोल्हा आणि रानडुक्कर कोकीळ आणि ससाणा खेड्यातला उंदीर व शहराला उंदीर काटे खाणारे गाढव कासव आणि बेडूक घुबड आणि टोळ घोडा आणि सांबर गरुड आणि कासव गरुड आणि चंडोल गाडीवाला गाडीचे चाक देव आणि साप अस्वल आणि मधमाशा आजारी सांबर आळशी तरुण माणूस वकील आणि सरदार वाकडे झाड उंदराचे सिंहाशी लग्न सिंह आणि उंदीर शेतकरी आणि नदी स्वैपाकी व मासा प्राणी, पक्षी व मासे पोपट आणि ससाणा मोर आणि बगळा म्हातारा आणि तरुण वांव मासा व साप कोल्हा आणि द्राक्षे कोल्हा व बोकड कारकून व कारभारी चाकावरील माशी बोका आणि कोल्हा बैल आणि लाकूड अरण्य आणि लाकूडतोड्या उंदीर आणि बैल शेतकरी आणि ससाणा शेतकरी आणि रानडुक्कर ससा आणि चिमणी पेटीतला उंदीर पाण्यात पाहणारे सांबर पेटीतला उंदीर इसापने रचलेल्या गोष्टी केवळ उपदेशपर नसून अत्यंत रंजक आहेत. Many stories included in Aesop's Fables, are distinguished by its own special characteristics and moral. Tags : aesop fablesbalkathaइसापनीतीबालकथा पेटीतला उंदीर Translation - भाषांतर एक उंदीर जन्मल्यापासून एका पेटीतच रहात असे. पेटीबाहेर जग आहे याची त्याला कल्पनाही नव्हती. त्या घरची मोलकरीण त्याला जे पदार्थ खायला देत असे त्यावर तो खूष असे. परंतु, एकदा अचानक तो त्या पेटीतून बाहेर पडला आणि एक नवीनच खाण्याचा पदार्थ त्याच्या दृष्टीस पडला. तो पदार्थ खाऊन पाहिल्यावर तो स्वतःशीच म्हणाला. 'सगळं जग म्हणजे ही पेटी आहे असं मी समजत होतो हा माझा किती मूर्खपणा ?' N/A References : N/A Last Updated : January 10, 2008 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP