मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|भा. रा. तांबे|संग्रह ४| मेनकावतरण संग्रह ४ दुर्गा चरणाखालिल हाय मीच रज ! कवनकमळें मेनकावतरण जय रतिपतिवर ! शरणागत चुकला बाण मावळत्या सूर्याप्रत घर राहिलें दूर ! पाणपोईवाली वारुणीस्तोत्र जमादार ग्रीष्म विरहांतील जीवन आज पारणें कां फिटलें ? चौकीदार तें कोण या ठायिं ? वायो, खुणव तीस संगीत कलेप्रत तरुणांस संदेश ! शुभं भूयात् कोठें मुली जासि ? पुनः पुनः यावें तुझे चरण पाहिले राजद्रोह कीं देशद्रोह ? मेनकावतरण भा.रा.तांबे यांच्या कविता अत्यंत हळुवार असून त्या मनाला भिडतात. Tags : b r tambekavipoemकविताकवीभा रा तांबे मेनकावतरण Translation - भाषांतर आलि आलि दीप्तिशाली कोटि चंद्र नेत्रिं भालिं स्वर्गाहुनि खालिं खालिं मेनका वसंतीं १ अवतरली जैं छुमछुम जिरुनि तपाची खुमखुम थरथरूनि रोम रोम टकमक मुनि पाही ! २ लटपटला गाधिजमुनि जोडी जी सिद्धि तपुनि चरणिं तिच्या ती ओतुनि श्वानासम लोळे ! ३ जय जय जय जय मदना ! ब्रह्मा-शिव-विष्णु-गणां, न चुके तव शर कवणा, ध्वज तुझा त्रिलोकीं ! ४ N/A कवी - भा. रा. तांबे जाति - मंदहसित राग - खमाज ठिकाण - लष्कर ग्वाल्हेर दिनांक - २४ सप्टेंबर १९३५ Last Updated : October 11, 2012 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP