मराठी मुख्य सूची|विधी|शांती विधी|प्रकार १|
चरक्यादि देवता

चरक्यादि देवता

वास्तु्शांती म्हणजे वास्तु उभारताना यजमानाच्या हातून विविध चुका होतात किंवा दोष घडतात, त्यांची शांती. वास्तुपुरुषाची शांती नव्हे.


विधी - १४

चरक्यादि देवता

४६. चरक्यै नमः । चरकीं आवाहयामि ।

४७. विदार्यैं नमः । विदारीं आवाहयामि ।

४८. पूतनायै नमः । पूतनां आवाहयामि ।

४९. पापराक्षस्यै नमः । पापराक्षसीं आवाहयामि ।

५०. स्कंदाय नमः । स्कंदं आवाहयामि ।

५१. अर्यम्णे नमः । अर्यमणं आवाहयामि ।

५२. जृंभकाय नमः । जृंभकं आवाहयामि ।

५३. पिलिपिच्छाय नमः । पिलिपिच्छं आवाहयामि ।

५४. इंद्राय नमः । इंद्रं आवाहयामि ।

५५. अग्नये नमः । अग्निं आवाहयामि ।

५६. यमाय नमः । यमं आवाहयामि ।

५७. निऋतये नमः । निऋतिं आवाहयामि ।

५८. वरुणाय नमः । वरुणं आवाहयामि ।

५९. वायवे नमः । वायुं आवाहयामि ।

६०. सोमाय नमः । सोमं आवाहयामि ।

६१. ईशानाय नमः । ईशानं आवाहयामि ।

एताः देवताः सुप्रतिष्ठिताः संतु ।

असे म्हणून स्थापित देवतांवर अक्षता टाकाव्यात. त्यानंतर

शिख्यादि वास्तुपीठ देवताभ्यो नमः ।

असे म्हणून आसन पाद्य अर्घ्य आचमन स्नान पंचामृत स्नान अभिषेक वस्त्र चंदन अक्षता हळद कुंकू धूप दीप नैवेद्य फळे नारळ

इत्यादि अर्पण करून षोडशोपचारे पूजन करावे.

पूजा झाल्यावर यजमान पती पत्‍नींच्या हस्ते शिख्यादि देवतांची पंचोपचार पूजा करून घ्यावी.

यानंतर अग्निमुख करावे व अग्नि आवाहनानंतर नवग्रह स्थापन करावेत.

(अग्निमुख पुढे दिले आहे. सोईसाठी नवग्रहांचे मंत्र अगोदर दिले आहेत.)

N/A

References : N/A
Last Updated : May 24, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP