मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लोकगीते|अंगाईगीत|संग्रह १| पालख पाळणा मोत्यांचा खेळ... संग्रह १ पहिल्या मासीं पैला मासुळा... पहिल्या दिवशीं जन्मलें बा... बाळा श्रीकृष्ण , देवकिच्य... जो जो रे जो जो श्रीकृष्ण ... जो जो रे जो जो श्रीरामचंद... जो जो जो ग वेल्हाळ । करि ... काय ही जमीन । त्यांत वाढल... मथुरेमध्यें अवतार झाला । ... सन आठराशें सत्याण्णव साला... पहिल्या दिवशीं आनंद झाला ... पालख पाळणा मोत्यांचा खेळ... पालक पाळयीना वर खेळना प्... पाळणा पाचूंचा वर खेळणा म... अंगाई राजस बाळा ऐकत धुं... झोप घे रे तान्ह्या बाळा ... कुरकुरे कान्हा । गाई गेल्... चांदुकल्या सोनुकल्या क... नीज , नीज , नीज बाळा ! ... अंगाई गातें राजस बाळा ... संपवून कामधाम यावें तुझि... अंगाईगीत - पालख पाळणा मोत्यांचा खेळ... मोजक्या आणि शेलक्या शब्दांचा वापर करून निर्माण झालेलें अंगाईगीत काव्य प्रामाणिकपणें मनांत आलेल्या आईच्या भावनेचा आविष्कार करते. Tags : songअंगाईगीत अंगाईगीत Translation - भाषांतर पालख पाळणा मोत्यांचा खेळणा जोजवीतें बाई माझा लाडका चिमणा शिंपांचा मळा बाई स्वातीनं शिंपला मोतीं मोतीं टिपुन तुझ्या छताला गुंफला सागर सांडूनी माणीक धुंडूनी चंद्र सूर्य जडविले इवल्याशा गगगीं N/A References : N/A Last Updated : December 25, 2007 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP