मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|रघुनाथ पंडित|दमयंती स्वयंवर| पृष्ठ २६ दमयंती स्वयंवर पृष्ठ १ पृष्ठ २ पृष्ठ ३ पृष्ठ ४ पृष्ठ ५ पृष्ठ ६ पृष्ठ ७ पृष्ठ ८ पृष्ठ ९ पृष्ठ १० पृष्ठ ११ पृष्ठ १२ पृष्ठ १३ पृष्ठ १४ पृष्ठ १५ पृष्ठ १६ पृष्ठ १७ पृष्ठ १८ पृष्ठ १९ पृष्ठ २० पृष्ठ २१ पृष्ठ २२ पृष्ठ २३ पृष्ठ २४ पृष्ठ २५ पृष्ठ २६ दमयंती स्वयंवर - पृष्ठ २६ रघुनाथ पंडित यांच्या काव्यात इतके माधुर्य व इतका रस आहे की, ते आरंभापासून शेवटापर्यंत वाचल्यावाचून मनाची तृप्ति होत नाही व एकदा वाचले म्हणजे पुनः वाचावेसे वाटते. Tags : damayantipoemraghunath panditकवितादमयंतीरघुनाथ पंडित पृष्ठ २६ Translation - भाषांतर शिखरिणी नृपाळाच्या मांडीवरि बसुनि मांडी हरिख ते । तया पाहू आले जन सकळ जाले हरिखते । महावाद्ये नाना निनदहि तनाना मग घडे । पिता तीचा पांटीभर धनहि वांटी बहु विडे ॥२५१॥ अनुष्ठुप भाली रंगीत टिकले चंदनाची उटी उरी । होता संगीत टिकले करिती चाउटी बरी ॥२५२॥ वोव्या नानापरीचे मिष्टान्न । चारी दिवस भोजन । वधूवर मिरवोन । घरभरण केली ॥२५३॥ राजा निरोपाते घेत । दमयंतीसमवेत ॥ आपुल्या नगराते येत । नांदे आनंदभरे ॥२५४॥ समाप्त N/A References : N/A Last Updated : October 11, 2012 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP