Dictionaries | References उ उगीच Script: Devanagari See also: उगाच , उगीचचेउगीच , उगीचेउगीच Meaning Related Words उगीच मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 क्रि.वि. अकारण , विनाकारण ; अक्रि.वि. अर्थशून्य , फुका , हकनाक . उगीच मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : उगाच उगीच महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 क्रि.वि. गुपचिप ; मुकाट्यानें . चाल उगीच , प्रभूशीं हट करितां पाटिशीं कशा लागे । - मोसमा ५ . ८ .कारणावांचून ; प्रयोजनावांचून ; व्यर्थ . कामाशिवाय उगीच कोणाचे घरीं जाऊं नये . [ उगी ] उगीच मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 उगाच काळ घालवूं नये, जिवा बहु श्रमहि देऊं नयेरिकामपणात वेळ फुकट घालवूं नये, काही तरी उपयुक्त गोष्ट करण्यात वेळ खर्च करावा. पण अतिशय श्रमहि करू नये व आपल्या शक्तीबाहेर काम करू नये. Related Words उगीच आतां उगीच चावीत चावीत गिळा उगीच भरभर, खालीं छप्पर वर घर उगीच मौन धरणें तें मौर्ख्य उसनवारीची बाकी, उगीच धक्काबुक्की ज्याची सर त्याला, उगीच प्रतिष्ठा कशाला मन नाहीं थिरी, उगीच तीर्थ करी uselessly unnecessarily prolix वगीच वग्गी आग्राळ वाढाचार हकनाहक बसल्या बसल्या, काड्या खोसल्या बाजार भरविणें तडरक म्हापुरस कांग बाई कुथती, तर बसली जागा रुतती अवडंबर दावी मोठें, अंगीं सामर्थ्य खोटें एरवी मान्य असे तें बोलावें, अमान्य न चालावें मान्य असे तें बोलावें, अमान्य मार्गें न चालावें बयाबया चिकित्सेखोर पचेल ते खावें, रुचेल तें बोलावें आणि शोभेल तें ल्यावें उगवी उगिया माझा माझा, व्यर्थ कबाड बोझा पिंडू रचिसुयिल्लो देवु उंडि रचिसूयिना वे? नटकणे डोळ्यांतून पाणी काढणें साप समजला आणि झोडपलें दोरीला अकांडतांडव अजोरा कांघाई कांघाव कांघावें ऋणायत स्वरूपी एव्याच ऐनाला नाहीं ठिकाण, व्याजांत घालतो दुकान लबोड शंख लबोड शिंग रेडयाच्या कानीं किनरी वाजविली तरी तों आपली ड्रोंय सोडीत नाहीं रेडयार पावस पटटा मांडूक म्हणता ‘हांव रडतां त्या भितीं पावस पडता.’ फलकारा मारणें फलकारे मारणें नट्टलें नट्टा, मेरेवैलें पर्वता तीन शेटं नाहींत मग पसाभर राख कशाला उगीदुगी आडरान घेणें आडांगी, आडांग्याचें मडें पादत, धुम्याचें मडें गाजत अभावाचें पोतें सव्वा हात रितें काखेंत कळसा, गांवांत (स) वळसा कामाला नडी आणि रिकामपणाला घोडी एवीच हकनाक दांतावर मांस नसणें मोव आस थै खणटा नाकानें कांदे सोलणें नाकानें वांगीं सोलणें निखर तीळ खाऊन तीर्थ बुडविलें तीळु खावुनु व्रत भ्रष्ट (गो.) पुळका शिंतडणें शेंडा ना बुडाखा आपकाया दुःखी, परकाया सुखी ऋणाईत ऋणाईतस्वरुपी ऋणायतस्वरुपी ऋणायीतस्वरुपी एरीं एर्हवीं एर्हीं विजवटा दाबाडणे लागाबांधा धरमधक्का तूष्णी ढवळाढवळ उगला अर्धा शामल, अर्धे आंग्रे, तिसरे राजश्री कोण? हिंडणें ताटकळणे ताडातोडा तापतोबारा अपरिमित कशा आहचवाणा आहाच आहाचवाहाच अलगत अलबेला निष्कारण पडल्यार आदाव आसिल्लो अनवस्था कल्हय एरवीं Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP