Dictionaries | References उ उदीम Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 उदीम A dictionary, Marathi and English | Marathi English | | . Rate this meaning Thank you! 👍 उदीम Aryabhushan School Dictionary | Marathi English | | m Traffic, business, trade. Rate this meaning Thank you! 👍 उदीम मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | ना. उद्योग , कामधंदा , देवघेव , व्यवसाय , व्यवहार , व्यापार ; ना. उलाढाल , दुकानदारी , सौदागिरी . Rate this meaning Thank you! 👍 उदीम मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | See : काम Rate this meaning Thank you! 👍 उदीम महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | पु. नांवापुरतें भांडवल असून बहुतेक पतीवर चालविलेला धंदा , व्यापार . [ घेणें + पत + धंदा ] पु. कामधंदा ; व्यापार ; व्यवहार ; उद्योग . तुम्हिं कांहिं उदीम न करा . - पंच १ . ३५ . म्ह० उदीम करितां सोळाबारा शेत करतां डोईवर भारा = व्यापारांत तोट्याला तयार असलें पाहिजे , पण शेतकीच जर केली तर डोक्यावरचा भारा खालीं उतरणार नाहीं ( त्याला तयार असा ). ( व्यापक ) शेतीचें उत्पन्न , पीक ; बागाईत ; मळा . ( व . ) उपद्व्याप ; भानगड . ( सामा . ) व्यवहार ; काम ; योजना . मग रामासि म्हणे नारद । हा उदीम जाहला फलद । जंबुद्वीपाचा तुटला कंद । भूपाळांचा । - कथा २ . १४ . ३७ . [ सं . उद्यम ]०करणें व्यापार , उद्योगधंदा करणें . ( ल . ) व्यापारांत , खोट येणें , नुकसान येणें ; व्यापारांत फसणें .०पट्टी स्त्री. व्यापारावरील सरकारी कर .०धंदा व्यवसाय व्यापार पादीम - पु . ( सामा . ) धंदा ; व्यवहार ; व्यापार . उदीमधंद्याचे शिक्षण = व्यापार - उद्योगधंद्याचें शिक्षण . Related Words उदीम टाकला उदीम उदीम व्यापाराचे अंतीं, रजावंतीनें ठकले जाती उदीम आणि खर्च मित, श्रीचा डावा उजवा हात उदीम करतां सोळा बारां, शेत करतां डोईवर भारा line of work occupation business job line व्यापार करतां सोळबारा शेतकरतां डोईवर भारा व्यापार करितां सोळा बारा, शेती करतां डोईवर भारा सौदागिरी उद्योग चालविणें, करणें उदीमी लेवादेवा घेवादेवी लेवदेव लेवादेवी घेवदेव घेवपत घेवादेवा जात तशी बात, पैसा तसा हाट टाकला रोजगार टाकला व्यापार कुळवाड चौभास चगडग बेपार बोंचा बोचा धकावणे उद्यम उदमी लागो भागो दिवाळी क्रय खटलें आंत अळुमाळु साहणें खटला व्यापार अरब सोई तंत्र trade सावकार सोय वाणी टाकणें घेणें जर बारा ६ હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP