Dictionaries | References क कंटाळा Script: Devanagari See also: कटाळा Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 कंटाळा A dictionary, Marathi and English | Marathi English | | Weariness of. v ये in. con. v कर g. of o. 2 Disgust, loathing, nansea. v ये &c. Rate this meaning Thank you! 👍 कंटाळा Aryabhushan School Dictionary | Marathi English | | m Weariness of. Disgust, loathing. Rate this meaning Thank you! 👍 कंटाळा मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | ना. अरुचि , आळस , किळस , घृणा , वीट , शिसारी ; ना. थकवा , भाग , शीण ; ना. उबग , उद्वेग , निरुत्साह , वैताग . Rate this meaning Thank you! 👍 कंटाळा मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | See : वीट Rate this meaning Thank you! 👍 कंटाळा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | पु. १ थकवा ; शीण ; भाग ( क्रि० येणें ). २ अरुचि ; वीट ; चीळस ; खंती ; शिसारी . ( क्रि०येणें ). ' पापा जयाचा कंटाळा । ' - ज्ञा १६ . ४१९ . ३ आळस . ४ भय ; त्रास ; कांटाळा पहा . ' कां हातीं घेतलिया माळा । फिटे सर्पाभासाचा कंटाळा । ' - ज्ञा १५ . ५६० . ( कंटाळणे ) Related Words कंटाळा tedium boredom देवपूजेचा कंटाळा। हातीं सोंगटयांचा चाळा। ज्ञानाचा कंटाळा आला, त्यानें संशय स्वीकारिला खाऊन पिऊन कंटाळा व तोंड धुवून विटाळ ज्याचा कंटाळा, त्याचाच वानवळा ज्याचा कंटाळा, त्याला आला वानवळा पुजेचा कंटाळा, हातीं सोंगटयांचा चाळा स्नानसंध्येच कंटाळा, हातीं सोंगटयांचा चाळा स्नानसंध्येच कंटाळा, हातीं सोंगटीचा चाळा ennui कामाचा कंटाळा, अन्नाची वासना, सांगरे वैद्या दुखण्याची भावना खिरवड कावो जौंजार उबगवटु कुतडा येणें कंटाळ कान किटणें अवडणणें कान किटविणें कंटाळ्या वाजी येणें झट लावणें मन उडणे मनांतून उतरणें नको नको होणें खायला फुकाचें आणि काम नको काडीचें एळव कैलास विटसर कथा कर नये कैलास विटेपर्यंत कथा करप शिंसाटी अश्रध्दा अवढणणें अवढ्या अविक्री जीव उडणें लांबोरा मन तुटणें मन विटणें नज जायना, हागूं जाता चिरक्या कळाकळा कळाकळा करणें कंटाळवाणा शिसाटी शेत गेलें कटाळयानें, घर गेलें इटाळानें अवढणें थोडका चांगले जे करणें, त्यास न कंटाळणें तागालवाट सोड्याळा कांटाळा कामास पुढें नि मानास मागें उबजळा उमळवटी उचाटणें करवादणें विटवणें शिसकारी अविक्रिया दलमालकी चावून चिकट करणें तार्या तिटकण तिटकन तिटकारी तिरतळ्या बारा रेडे धुवीन पण एक शाळिग्राम नाहीं धुणार मन उठणें मन उडणें नुपेक्षणे नुपेक्षिणे शिसारी चिकशा तिटकारा निरसी bore किंत कैलास कंटाळे तों गाणें, आणि कान फाटेतों लेणें किळीस घृणास्पद सगळया फळणेक एकच ‘ व ’ अवडणें अवढा अवढाय दुरुन डोंगर साजराः दुरुन डोंगर साजरा, जवळ जातां काजरा तारतळ्या रंजी हिंगे तांब्या तिंगे पाणी, तुम्ही ही ध्यान मले ही द्या कटाळा किळस चिरकी आधींच हौस, त्यांत पडला पाऊस खिसारत उचाट उजगरा उजगारा उजगिरा Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP