Dictionaries | References ट टणक Script: Devanagari See also: टणकभाग , टणकारा Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 टणक कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani | | See : घट Rate this meaning Thank you! 👍 टणक A dictionary, Marathi and English | Marathi English | | ṭaṇaka a Hard, firm, solid. 2 fig. Hardy, ever healthy and strong. 3 Hale, hearty, strong. 4 Large, big, great. Ex. नाहीं वर्ण याती समानच केली ॥ ट0 धाकुली नारायणें ॥. ṭaṇaka m टणकारा m टणकभाग m Exhaustion from labor; spentness, faggedness, jadedness. v ये. Rate this meaning Thank you! 👍 टणक Aryabhushan School Dictionary | Marathi English | | a Hard, firm, solid. Hardy. Hale, hearty, strong. m टणकभाग m Exhaustion from labour; spentness, faggedness, jadedness. v ये. Rate this meaning Thank you! 👍 टणक मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | वि. घट्ट , बळकट , मजबूत ; वि. कठीण , कडक , कणखर , फोडायला कठीण . Rate this meaning Thank you! 👍 टणक मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | See : कडक Rate this meaning Thank you! 👍 टणक महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | वि. १ कठिण ; दृढ ; भरीव ; निबर ; कडक . २ ( ल . ) तगडा ; मजबूत ; कणखर ; बळकट . टणक धाकुटीं । अवघीं सरती तगडा ; मजबूत ; कणखर ; बळकट . टणक धाकुटीं । अवघीं सरती विठ्ठलीं । - तुगा ३५५ . ३ खणखणीत ; खडखडीत ; निरोगी . ४ प्रचंड ; मोठा ; स्थूल गंभीर . ऐसा टणकु सिंहनादु । - गीता १ . ७५५ . [ घ्व ] पु. श्रमामुळें आलेला थकवा ; शीण ; भागवटा ; बेजारपणा . ( क्रि० येणें ). आतां आला असे टणक । निद्राकरी उगाची । - भवि ३२ . ३८ . [ ठणक ] टणकणें , टणकारणें , टणकणें भागणें - अक्रि . पुष्कळ श्रमानें ग्लानी येणें ; थकणें ; दमणें ; श्रमी होणें ; शीण येणें . Related Words टणक सुका टणक hard substantial solid strong hard anodizing hard buffing hard variety hard core (in non-response) hard wood बठ्ठर टवसण राकट harder कन्नक खडिया toughened glass कळऊंस कळक्या सटसटीत दाठरणे दाढरणे चोराक जीब घटि्ट जारट ईश्र्वराची करणी, नारळांत पाणी उकडवणे टण टणदिनीं बुटबुटीत चरबरीत खडसा टणकभाग निबर खुडखुडीत गणंग कापा खडस टणकन टणकर टणकारा टणदिशीं रांकट मुरुम प्लॅस्टर धोड tough सकत काटक कडंग चोपटणें टचटचीत टणका ठांस ठोंबरा ठोमरा मुकण मुकणा रंठ देवदार कवठ कचकचीत कठीन चरचरीत ताठर ठास ठेवण बेहाडा प्लेट कठिण सख्त जून चोपणें माण रठ कठीण कडक खूर कांडे काप गोळी घोटाळणें जुना दाबणे बेहडा बोरा कनक घटी गार चोप लांकूड लाकूड लोखंड सुपारी कठोर वृध्द सक्त soft दाटणे टाळू Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP