Dictionaries | References त तहान Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 तहान A dictionary, Marathi and English | Marathi English | | tahāna f ए thirst. Pr. त0 लागली म्हणजे आड खणावा. त0 घालविणें or मोडणें To quench the thirst. Rate this meaning Thank you! 👍 तहान Aryabhushan School Dictionary | Marathi English | | f thirst.तहान घालविणें-मोडणें quench the thirst Rate this meaning Thank you! 👍 तहान मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | ना. तृष्णा , तृषा प्यास , पिपासा , शोष ; ना. आकांक्षा , आशा , तीव्र इच्छा , प्रबळ कामना . Rate this meaning Thank you! 👍 तहान मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | noun पाणी पिण्याची इच्छा Ex. मला खूप तहान लागली आहे HOLO MEMBER COLLECTION:षट् क्लेश ONTOLOGY:अवस्था (State) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:तृषा तृष्णाWordnet:asmপিয়াহ benতৃষ্ণা gujતરસ hinप्यास kanನೀರಡಿಗೆ kasترٛیش kokतान malദാഹം mniꯈꯧꯔꯥꯡꯕ nepतिर्खा oriଶୋଷ panਪਿਆਸ sanतृष्णा tamதாகம் telదాహం urdپیاس , تشنگی , تمنا , آرزو Rate this meaning Thank you! 👍 तहान महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | स्त्री. लहान मुलाच्या डोक्यावर थंडाव्यासाठी ठेवावयाचा पानांचा ठेंचा किंवा दुधाची घडी . ( क्रि० घालणे ; काढणे ). स्त्री. १ पाणी पिण्याची इच्छा ; तृषा ; तृष्णा . २ ( ल . ) इच्छा ; आकांक्षा ; आशा . वसाहतीच्या स्वराज्याविना हिंदुस्थानची तहान कशानेही भागणार नाही . - केसरी १७ . ५ . ३० . [ सं . तृष्णा ; प्रा . तण्हा ] ( वाप्र . )०घालविणे मोडणे तहान शांत करणे . तहानेला वि . तहान लागलेला ; तृषित ; तहानेने पिडलेला . म्ह ० तहान लागल्यावर विहीर ( आड ) खणणे = आयत्या वेळी जरुरीची वस्तु शोधणे ; संकट गुदरण्यापूर्वी त्याचा उपाय शोधून न ठेवून आयत्यावेळी धांवधांव करणे . सामाशब्द -०मोड स्त्री. १ जनावर , मनुष्य पाणी पीत असतांना त्याची तहान शांत होण्यापूर्वीच त्यास पाणी पिण्यास प्रतिबंध करणे . २ वर सांगितल्याप्रमाणे मोडलेली तहान . ३ थोडेसे पाणी पिऊन तहान तात्पुरती शमविणे . ४ तृष्णेचे , वासनेचे - ती तृप्त करुन - निर्मूलन होणे . [ तहान मोडणे ]०लाडू - पु . भूक तात्पुरती शमविण्यासाठी खावयाचे फराळाचे पदार्थ ; लाडू इ० फराळाचा जिन्नस . तिने आपल्या मुलास तहानलाडू भूक - लाडू करुन दिले . - लोक २ . ५० . तहानणे - नेणे - अक्रि . ( ल . ) तहान लागणे ; तृषाक्रांत होणे . [ तहानणे ] सभूकलाडू - पु . भूक तात्पुरती शमविण्यासाठी खावयाचे फराळाचे पदार्थ ; लाडू इ० फराळाचा जिन्नस . तिने आपल्या मुलास तहानलाडू भूक - लाडू करुन दिले . - लोक २ . ५० . तहानणे - नेणे - अक्रि . ( ल . ) तहान लागणे ; तृषाक्रांत होणे . [ तहानणे ] स Rate this meaning Thank you! 👍 तहान मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | तहान घालविणें-मोडणें तहान शांत करणें तृषा शमन करणें तहान भागवणें. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP