Dictionaries | References भ भरंवसा Script: Devanagari See also: दिलभरंवसा , दिलभरवसा , भरवसा , भरोसा Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 भरंवसा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | पु. विश्वास ; प्रत्यय ; इतबार ; आश्वासन . खातरी ; मनाचा निश्चितपणा ; निःसंदेह . [ सं . विश्रंभ ; हिं . ] म्ह० भरवशाचे म्हशीस टोणगा = पूर्ण भरवसा असलेल्या माणसापासून , गोष्टीपासून , शेवटीं निराश होणें .०तुटणें अक्रि . विश्वास नाहींसा होणें . उतावेळी होसी म्हणवुनि तुटे हा भरंवसा । - सारुह १ . १२६ . भरवंशाचा वि . विश्वासु ; इमानी . शाची मोट , म्हैस , चें कूळ स्त्रीन . ज्यावर , भरवसा ठेवलेला आहे असा माणूस , गोष्ट . Related Words भरंवसा सोनारभाई त्याचा भरंवसा नाहीं राजाच्या प्रेमाचा भरंवसा नसतो समुद्रीं मासे व घरीं भरंवसा ओल्या मातीचा भरंवसा, काय धरिसी माणसा कोण दिवस येईल कैसा, नाहीं देहाचा भरंवसा रहे तो आपथी ने जाय तो सगाबापथी विश्रंभ आरभार अअतबार वरवरचे देखावे नेहमींच फशी पाडतात अनभरंवसा चहाडखोराचा इतबार करूं नये रंडी रही तो आपसे, नहीं तो सगे बापसे मनाचें मोठेपण, देवाला करावें अर्पण नशीब ठोकुनि जाणें देवावर हवाला घालणें देवावर हवाला देणें व्याधाच्या गाण्यांत मृग वेडा होतो अश्रध्दा अभरंवसा तेली, ससा, गुरव, म्हसा, गांवा गेला तो येईल कसा? भरवंसा तुटणें भरिभार रामभरोसे काम देवाच्या नांवें संसार, हलका होतो दुःखभार कुफिया अभरंवशीं तियी मांडीचे उसे करणें पोराचे गांडीचा आणि चहाडाचे तोंडाचा विश्वास नाही इतबार उशीर लावूं नये कधीं, धर्म करावा आधीं नाकार गोडा बेली, तोणॉं पड्ल्या पड्ली पैसा गांठ और जोरु साथ तवकूल दादा दादा मार साप, मी लेंकरांबाळांचा घाप धोतरांत निखारा बांधणें तवकल खात्री शेज्या गांवचा माळी, आठा दिवसां पाळी अमाल काया, जाईल वायां धर्मस्य त्वरिता गतिः। परान्नं प्राणसंकटम् परान्नं विषभोजनम् पैठणी आदर पैठणी प्रेम कडाड भरोसा पैशानें मारलेला वर पहातो व अन्नानें मारलेला खालीं पाहतो आसका बाप, निरासकी मा, होतेकी बेहेन, न होतेका दोस्त, पैसा गांठ, जोरू साथ (जागे सो पावे, सोवे सो गमावे) भरकटणें भरकडणें भरकांडणें राजश्री विश्वास आधण उमेद विश्रांति विश्वसनीय निधडा निर्भर दिल दिल ऊब सरिसा faith भुलणें मदार निर्वाह निश्चय निष्ठा अभाव नाश कपाळ कपाल ऋण नाम बे मान ९ घर હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP