Dictionaries | References

माळा

   
Script: Devanagari

माळा

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   .

माळा

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  m  A loft; scaffolding (of a building).

माळा

 ना.  पुष्पहार , माल्य , माळ , स्मरणी , हार ;
 ना.  ओळ , पंक्ती , रांग .

माळा

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
   See : मजला

माळा

  पु. 
   घराच्या तुळ्यांवर लाकडी कड्या आडव्या पसरुन केलेली जागा ; मजला ; छपराखालीं काढलेली ठेंगणी , बसकट माडी .
   शेत राखणार्‍या मनुष्यास बसण्याकरितां शेतांत केलेलीं उंच माचोळी ; शेतांतील पांखरें हाकण्याचें ठिकाण .
   टेहळणीची माचोळी ; शिकरीकरितां झाडावर केलेली जागा . ही झाडाच्या १२ - १३ हात उंचीवर खाटलें बांधून करतात . माळ्यावर कोण आहे हें जनावरास दिसूं नये म्हणून झाडाच्या डाहाळ्या तोडून त्या माळ्याच्या चौफेर व खालील बाजूस लावतात .
   पहाड ; पायाड ( घर बांधावयाच्या वेळचा ). [ मच ] माळवद - न .
   घराच्या तुळवंटावर कळकाच्या कांबी आडव्या बसवून त्यांवर माती पसरुन केलेली सपाट जमीन ; धांबें . भिंती माळवदें पडती । - दा ३ . ७ . १४ .
   पोटमाळा ; छप्पर . माळवद , दी - वि .
   असली छावणी असलेलें ( घर ).
   पोटमाळा असलेलें ( घर . ) [ माळा + वत ] माळोत्रें - न . ( कों . ) माळ्यावर जाण्याचे दार . माळोद - न . माळवद पहा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP