Dictionaries | References

लोंढा

   
Script: Devanagari

लोंढा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
lōṇḍhā m A vast overrolling mass of water in a river; a sudden and swelling fresh; also an immense and impetuously-proceeding billow &c. 2 fig. Overbearing crop or produce; countless multitudes or quantities; overflowing plenty. Pr. धोंडा आणि पिकाचा लोंढा. लोंढ्यासरसें वाहून जाणें To drift with the current.

लोंढा     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  A vast over-rolling mass of water in a river.
लोंढ्यासरसें वाहून जाणें   To drift with the current.

लोंढा     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  अकस्मात येणारा एखाद्या गोष्टीचा प्रवाह   Ex. केरकचरा गढूळ पाण्याच्या लोंढयाबरोबर वाहून गावातले रस्ते स्वच्छ व्हायचे.
ONTOLOGY:
गुणधर्म (property)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
kokपावस
mniꯋꯥꯍꯩꯄꯔꯦꯡꯁꯤꯡ
urdدھار , بہاؤ
noun  जोरात येणारा पाण्याचा लोट   Ex. पाण्याचा लोंढा मोठ्या खडकांवर आपटून पुढे गेला.
ONTOLOGY:
कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
प्रवाह
Wordnet:
gujરેલો
hinरेला
kasنٕہَر
kokलोट
malപ്രവാഹം
nepधारो
oriଯୋର ପ୍ରବାହ
panਰੇਲਾ
tamநீரோட்டம்
telవరద
urdریلا , توڑ

लोंढा     

 पु. 
अकस्मात येणारा पाणी इ० द्रव पदार्थाचा लोट , प्रवाह ; पूर . तयाचि पाहे या तोंडा । येईल जळंवटाचा लोंढा । इया उमळती दाढा । दांतांसहित । - ज्ञा १३ . ५६४ .
मोठी आणि जोराचीए पाण्याची लाट .
( ल . ) धान्ये , फळे इ० कोणत्याहि पदार्थाची बाजार , शेत इ० मध्ये एकदम झालेली समृद्धि ; अति विपुलता ; असंख्य वस्तु .
गांव , देश इ० वर धाड घालण्यासाठी परगांवाहून किंवा परदेशाहून आलेली लुटारुंची टोळी ; यात्रा इ० प्रसंगाने एखाद्या स्थळी एकदम गोळा झालेले लोक . लोंढ्याबरोबर - सरसे वाहात जाणे - समाजांत रुढ असलेल्या किंवा होत चाललेल्या सरणीने वागणे ; प्रवाहाबरोबर वाहून जाणे .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP