Dictionaries | References श शेजार Script: Devanagari Meaning Related Words शेजार A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 śējāra m Neighborhood. 2 People of the neighborhood, neighbors. शेजार Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m Neighbourhood, Neighbours. शेजार मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. आसमंत , आसपास , जवळच राहणारे लोक , पडोसी शेजार मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun लगतचे घर किंवा जागा Ex. आमच्या घराच्या शेजारी एक देऊळ आहे ONTOLOGY:भौतिक स्थान (Physical Place) ➜ स्थान (Place) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmওচৰ bdनसुंसे benপাড়া gujપડોશ hinपड़ोस kanಅಕ್ಕಪಕ್ಕ kasہمساے گٔری kokशेजारी malഅയല്പക്കം mniꯌꯨꯝꯂꯣꯟꯅꯕ nepछिमेक oriପଡ଼ିଶା panਗੁਆਂਡ sanप्रतिवेशम् tamபக்கத்தில் telఇరుగు పొరుగు urdپڑوس , ہمسائیگی , قرب وجوار शेजार महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. १ पडोसीपणा ; निकटवर्तित्व ; लगतचे घर , जागा , आवार ; सामीप्य . २ शेजारी ; पडोसी ; लगतच्या घरांत राहणारा . [ शेज ]०धर्म पु. शेजार्यासंबंधी वागणुकीची रीत , पद्धति , नियम .०पाजार पु. शेजार ; जवळ वास्तव्य ; सामीप्य . [ शेजार द्वि ] शेजारी - पु . शेजारी राहणारा ; लगतच्या घरांतील मनुष्य ; पडोसी . शेजारीण - स्त्री . शेजार्याची बायको ; शेजारी राहणारी स्त्री . वाप्र . घेग शेजारणी वीख - स्वतःच्या प्रतिज्ञेप्रमाणे बोलण्याप्रमाणे वागणूक न घडलेल्या शेजारणीस टोचून बोलण्याचा वाप्र . शेजारीपाजारी - पु . १ सामान्यतः शेजारी ; शेजारच्या घरांत राहणारा . २ जवळपासचा मनुष्य ; आजूबाजूच्या लोकांस वापरावयाचा शब्द . शेजारी - क्रिवि . संनिध ; जवळ ; बाजूला ; लगत ; समीप . बा तूं बसत होतास मम शेजारी । मर्यादा रक्षीत होतास अंतरी । - नव २२ . १६४ . शेजारून - अ . जवळून . शेजिया - वि . जवळचा . की हा एथ असतुचि गेला । शेजिया गांवा । - ज्ञा ९ . ५२३ . शेजी - स्त्री . शेजारीण . म्ह - १ शेजीवी सरेना आणि घडीभर पडेना . २ शेजीने दिले बोट त्याने काय भरेल पोट . ३ शेजीने उसनं सवेच देणं . शेजी , शेजे - क्रिवि . जवळ ; समीप . तंव ते छाया सुशीतळ । शेजी सरोवर निर्मळ । - कथा २ . ४ . १०० . शेजुटणें - न . ( कों . ) विवाहप्रसंगी वरवधूंची शेज भरणे , त्यांनी सुपारी लपविणे , विडी तोडणें वगैरे विधीस म्हणतात . शेझार , शेझारी - शेजार - री पहा . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP