Dictionaries | References

अनुरुप

   
Script: Devanagari

अनुरुप     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Agreeing with; according with; conformable unto; suiting, fitting, corresponding. answering. Ex. ही स्त्री त्या पुरुषास सर्व गुणानी अ0 आहे. 2 Agreeably or conformably. Ex. तुमची आ- ज्ञा होईल तदनुरुप मी चालेन. 3 S Like, resembling, similar. In comp., as आज्ञानुरुप, कालानुरुप, देशानुरुप, सामर्थ्यानुरुप, योग्यतानुरुप.

अनुरुप     

वि.  
जुळणारें ; शोभणारें ; योग्य ; यथायोग्य ; साजणारें ; सयुक्तिक . ही स्त्री या पुरुषास सर्व गुणांनीं अनुरुप आहे .
सदृश ; सारखें ; समान . सामाशब्द - आज्ञानुरुप , कालानुरुप , देशानुरुप , सामर्थ्यानुरुप , योग्यतानुरुप . - शअ . अनुसरुन ; अन्वयें ; यथावत , अनुरोधानें . तुमची आज्ञा होईल तदनुरुप मी चालेन . [ सं . ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP