Dictionaries | References

आपल्या हाती जे करवे, ते ईश्र्वरी न हवालावें

   
Script: Devanagari

आपल्या हाती जे करवे, ते ईश्र्वरी न हवालावें

   जी गोष्ट करणें केवळ आपल्याच हातांत आहे ती गोष्ट स्वतःच करून टाकणें श्रेयस्कर होय. त्या बाबतीत परमेश्र्वरावर हवाला ठेवून स्वस्थ बसणें हा वेडेपणा आहे.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP