Dictionaries | References च चट्टामट्टा Script: Devanagari Meaning Related Words चट्टामट्टा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Clean eating up; clearing the decks. Ex. पंचवीस पात्रांचा च0 केला. चट्टामट्टा Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m Clean eating up; clearing the decks. चट्टामट्टा मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : फडशा चट्टामट्टा मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 चट्टामट्टा उडविणें-करणेंलहान मुले भातुकलीचा वगैरे खेळ खेळत असली म्हणजे भातुकलीकरितां काही तरी जिन्नस, पदार्थ घेतात व खेळ चालू असेपर्यंत तो पुरवितात, पण खेळ संपण्याच्या वेळी तो सर्व एकदम खाऊन टाकतात, त्यास चट्टामट्टा म्हणतात. त्यावेळी ‘चट्टामट्टा बाळंभट्टा, बाळंभट्टाची शेंडी उपटा’ असे गाणे म्हणतात. त्यावरून १. खाऊन फडशा पाडणेंसर्व खाऊन टाकून साफ करणें. २. नाशनागवणूक करणेंपूर्णपणें लुबाडणेंलुटणें. ३. ठार मारणें, नाश करणें. ‘मला खाली पाडून माझा चट्टामट्टा करण्याची तुझी इच्छा आहे.’ के- १०-६-३०. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP