Dictionaries | References त तात्पुरता Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 तात्पुरता मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | वि. कामचलाऊ , कामापुरता , चाळचलाऊ , वेळ निभावून नेण्यापुरता , हंगामी . Rate this meaning Thank you! 👍 तात्पुरता मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | adjective काही वेळेसाठी ठेवलेला Ex. त्याची तात्पुरती नोकरी पण सुटू शकते. MODIFIES NOUN:काम ONTOLOGY:गुणसूचक (Qualitative) ➜ विवरणात्मक (Descriptive) ➜ विशेषण (Adjective)Wordnet:bdअनाजोर kanಅಸ್ಥಿರವಾದ kokतत्पुरते mniꯔꯦꯒꯨꯜꯂꯔ꯭ꯅꯠꯇꯕ nepअस्थायी sanअस्थायिन् telవేచిఉన్న urdغیرمستقل , عارضی Rate this meaning Thank you! 👍 तात्पुरता महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | वि. १ त्या वेळेपुरता ; हंगामी ; चालचलाऊ ; ती वेळ निभावण्यापुरता . २ ( ना . ) मुद्दाम ; तेवढ्याच कामाकरिता . ३ ( ना . ) लगबगीने . रामचंद्रराव कैदेत गेले हे ऐकताच मी तात्पुरता येथे धावून आलो . [ सं . तत + म . पुरता ( पुरणे ) ] Related Words तात्पुरता अस्थायी अनाजोर अस्थायिन् तत्पुरते వేచిఉన్న ଅସ୍ଥାୟୀ ಅಸ್ಥಿರವಾದ ਅਸਥਾਈ தற்காலிகமான અસ્થાયી অস্থায়ী താത്കാലിക عٲرضی temporary overdraft tentative programme regular temporary temporary injunction tentative draft provisional expenditure provisional insurance provisional order अधियाचित as a temporary measure temporary equilibrium short measure temporary sequence tentative layoff agreement provisional constitutional order विटोला pro tem आडेचॉं सांगा temporary hardness उंबळा करदोरी सांकव अध्व्यावरचा अॅक्टिंग provisional temporary उतारु साकव डीप acting काटवाडा उपलगु आप सांडुन पर धरी, त्याची मनसुबी देव करी अंडी महाली मुटा जुजबी आनंदित मन ही खरी मेजवानी होय उपटसुंब्या करदोडी ऊन पोळत नाही, तितकी वाळू पोळते सांकू कावण उपटसुंभ कामचलाऊ उपटसुंबा उपटसुंभा उलागीर उखित अधव्याचा येरे माझ्या पहिल्या मागल्या deuteromycetes उतारी अक्षय भोग कुड्याची फुलें तूर्तचे तूर्त तूर्तातूर्त बजिनस बजिन्नस उखिता अधव्याचा जोडला आणि पिढीचा मोडला बरोबर होत नाहीं अध्यादेश sojourn अमानी तूर्त हंगाम कापणे उपरी वायदा वाईदा symbiosis कायम उभारणें अवहार बेत खोत उभा कच्चा उतार खंड काम काल હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP