Dictionaries | References

फाटि दुकिलि सांगता, बाइलेनें मारलेलें निपयता

   
Script: Devanagari

फाटि दुकिलि सांगता, बाइलेनें मारलेलें निपयता

   ( गो.) पाठ दुखते म्हणून सांगतो, पण बायकोनें मारलें हा खरा प्रकार गुलदस्तांत ठेवतो. अब्रु जायची वेळ आली कीं, माणूस कांहींतरी इकडचें तिकडचें सांगून ती वांचवण्याचा प्रयत्न करतो.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP