Dictionaries | References

रांजण

   
Script: Devanagari
See also:  रांजणी , रांझण , रांझणवाडी , रांझणी , राजण , राजणी

रांजण     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
A tree, Mimusops hexandra or kanki.
rāñjaṇa m A large earthen water-jar. It is sometimes of metal.

रांजण     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  A large earthen water-jar.

रांजण     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  पाणी साठवण्यासाठी वापरले जाणारे माती किंवा धातूचे मोठे भांडे   Ex. रांजणात चार हंडे पाणी मावते
See : माठ

रांजण     

 स्त्री. बकुळीच्या जातींतील एक झाड . फळ बकुळांसारखेंच पण पिवळया रंगाचें असून गोड असतें . हीं झाडें गुजराथेंत फार आढळतात . [ सं . राजादन ]
 पु. मातीचें , धातूचें - पाणी सांठविण्याचें मोठें भांडें ; डेरा . पाहुणा देखतां आंगणीं । म्हणे उदक नाहीं रांजणीं । - कथा ५ . २ . [ दे . ] रांजणी , रांझणी - स्त्री . १ लहान रांजण . २ ( कों . ) रोजच्या खर्चाकरितां रोज काढलेले तांदूळ ठेवावयाचें भांडें . [ रांजण ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP