Dictionaries | References

अनुकरणें

   
Script: Devanagari

अनुकरणें     

अ.क्रि.  आकारास येणें ; उद्युक्त होणें ; सर सावणें . ' तेथं इंद्रियेंहि अनुकारती । आपुलालिये कर्मीं ॥ ' - स्वानु ५ . २ . ३१ . ( सं . अनु + कृ )
अ.क्रि.  अनुकरण करणें ; सदृश वागणें - होणें . जो आपुलेनि विसरें । सर्व भूतत्वें अनुकरे । तो आत्मा बोलिजे क्षरें । पुरुषनामें । - ज्ञा १५ . ४९५ ; जैं प्रकृति डंका अनुकरे । तैं प्रकृति डंके अवतरे । - अमृ ५ . ३६ .
उत्पन्न करणें . तया कर्मामाजीं मग । संहरो आघवें जग । अथवा नवें चांग । अनुकरो ॥ - ज्ञा १८ . ४३२ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP