Dictionaries | References

उठावा

   
Script: Devanagari
See also:  उठाव

उठावा

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   . see उठावणी Sig. I.

उठावा

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  m  rising to go. decampment. The sale out of stock, offtake.

उठावा

  पु. उठाव , उटावणी पहा .
   निघून जाण्याकरितां उठणें ; तळ हलविणें ; कूच करणें ; बाहेर पडणें . आतां उठावा करी तातानातरी त्यजीन मी जीविता । - कथा १ . ५ . ११२ .
   शत्रूविरुध्द उठणें ; हल्ला ; चढाई . दीधला वीरभद्रें उठावा - उषा ११५२ .
   ( अज्ञात स्थितींतून , दुखण्यांतून ) बाहेर येणें .
   बहार ; उत्कर्ष . फुन वसंताचा उठावा । तो आनूंचि दिसें ॥ - शिशु २५९ .
   विस्तार ; वाढ . तैसें जेथूनि हा आघवा । संसारतरुचा उठावा ॥ - ज्ञा १५ . २०२ .
   प्रोत्साहन ; उत्तेजन . उल्हासु वीरांचिया चित्तां । उठावा दीधला मागुता ॥ एभा ९ . १३२ .
   आवेश ; वेग . ऐसा दृढ वैराग्यउठावा । तेणें विहिताग्नि बोळवावा ॥ - एभा १८ . ६५ . [ सं . उत + स्थापय ; प्रा . उट्ठाव ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP