Dictionaries | References क कढ Script: Devanagari See also: कड Meaning Related Words कढ A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 कढ Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m Ebullition. A vehement impulse or emotion.कड जिरवणें To quell the fury (of a blusterer &c.). कढ मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. आधण , उकळी , बुडबुडे ( तापल्यामुळे येणारे );ना. उचंबळणे , उमाळा , गहिवर , भरते . कढ मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : उकळी कढ महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. १ उष्णतेमुळें पाणी इ०स येणारी उकळी ; आधण . फार तापल्यामुळें बुडबुडे येतात ती अवस्था . ( क्रि०येणें ). म्ह० जाळावांचून किंवा आगीवांचून कढ नाहीं आणि मायेवांचून रड नाहीं .' २ फार तापल्यामुळें येणारे बुडबुडे फेंस . ३ ( ल .) डोक्यावर फार वेळ ओझें घेतल्यामुळें डोक्यास येणारी तप्तता , शीण , रग . ४ ( ल .) उमाळा ; गहिंवर ( प्रेम , दुःख इ० कांचा ); स्फुरण शिरशिरी ( भांडण ; वादविवाद , शिवीगाळ इ० ची ) रडण्याचा - भांडण्यांचा - क्रोधाचा कढ ' ( सं . क्कथ ; प्रा . कढ०ओढून परस्पर चाललेल्या भांडणाचा संबंध आपणाकडे घेणें ; दुसर्यावरचा राग आपणावर ओढून घेणें . ०जिरविणें - एकाद्याचा राग , ताशेरा शमविणें , शांत करणें .घेणें परस्पर चाललेल्या भांडणाचा संबंध आपणाकडे घेणें ; दुसर्यावरचा राग आपणावर ओढून घेणें . ०जिरविणें - एकाद्याचा राग , ताशेरा शमविणें , शांत करणें . कढ मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 कड काढून रडणें(राजा.) ओक्साबोक्शी रडणेंदुःखाचे पुन्हां पुन्हां आवेग येऊन रडणेंमोठमोठ्यानें रडणें.कढ ओढून घेणेंपरस्पर चाललेल्या भांडणाचा संबंध आपणाकडे ओढून घेणेंपरभारे भांडण आपणावर ओढून घेणे. दुसर्याचा राग आपणावर ओढून घेणें. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP