Dictionaries | References क कणिक आणि कुणबी तिंबल्या खेरीज मऊ येत नाहीं Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 कणिक आणि कुणबी तिंबल्या खेरीज मऊ येत नाहीं मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | कणकेची पोळी चांगली गरम व्हावी अशी इच्छा असल्यास ती चांगली मळावी लागते त्याप्रमाणें चाकर माणसांकडून अगर कुणब्याकडून काम करून घ्यावयाचे असल्यास त्यांस धाकात ठेवल्याशिवाय चालत नाही. तु०-इक्षुडंडास्तिलाः शूद्राः कामिनी हेम मेदिनी। दधिचन्दनातांबूले मर्दनं गुणवर्धनम्।। -सुर १६०.३२७. Related Words कणिक आणि कुणबी तिंबल्या खेरीज मऊ येत नाहीं कुणबी मऊ खेरीज कणिक मऊ जिल्लो मऊ जिला कणिक मऊ होणें सूर्य शिळा, अग्नि ओवळा, आणि गंगा पारोशी म्हणतां येत नाहीं मारली हांटली येत नाहीं मुसळा मुसळाची गांठ बाधतां येत नाहीं सोडलेला बाण आणि बोललेला शब्द परत येत नाहीं शिकवलेली बुद्धि आणि बांधलेली शिदोरी कामास येत नाहीं मऊ लागणें पाण्यांत पडल्याशिवाय पोहायला येत नाहीं गांडीचें गोखले वासून दाखवितां येत नाहीं ह्या बोटाची वेदना त्या बोटास येत नाहीं लकडी दाखविल्याशिवाय मकडी वठणीस येत नाहीं लकडी वांचून मकडी वठणीस येत नाहीं लोखंड उज्याशिवाय मऊ जायना संकटाखेरीज स्वातंत्र्य नाहीं, रात्री खेरीज सकाळ नाहीं द्रव्यव्यय करतां येत नाहीं, त्याजवळ द्रव्य रहात नाहीं सुसरबाई ! तुझीच पाठ मऊ कुणबी जात कुणबी जाति आगीवांचून धूर येत (निघत) नाहीं तापल्या पाण्यास चव येत नाहीं सोंवळें ओवळें आणि माया हीं सांगून येत नाहींत दिसायला काम नाहीं आणि बसावयाला वेळ नाहीं मऊ शहर मऊ ज़िला अनुताप अंगीं अग्निचिया ज्वाळा । नाहीं मृगजळा विझो येत ॥ सुस्वरीबाई ! तुझी पाठ किती मऊ लोण्यापेक्षां मऊ गेला दिवस कांहीं पुन्हां येत नाहीं टक्के टोणपे खाल्यावांचून मोठेपणा येत नाहीं टक्के टोणपे खाल्यावांचून शहाणपणा येत नाहीं चैत्र गळे आणि कुणबी पळे भटाला आणि तट्टाला अक्कल नाहीं मळलेल्या वाटेवर पीक येत नाहीं भाजलेल्या बीजास मोड येत नाहीं हरा नाहीं आणि केशवा नाहीं हरा नाहीं आणि शिवा नाहीं अग्नीशिवाय धूर येत नाहीं वर कुणबी मेला भुतानें, ब्राह्मण मेला वातानें जमीन मऊ लागली म्हणून कोपराने खणणें शिकवलेली बुद्धि आणि बांधलेली शिदोरी पुरत नाहीं गेलें तें येत नाहीं व होणार तें चुकत नाहीं येत आसप भावका देवीला नाहीं नवरा आणि वेताळाला नाहीं बायको कुसक्या काष्टीचा कुणबी धारण आणि मरण कांहीं कळत नाहीं धारण आणि मरण कांहीं समजत नाहीं नाक नाहीं धड आणि तपकीर ओढ मुसळाशीं गांठ पडत नाहीं मुसळास गांठ पडत नाहीं कुणबी माजला, मराठा झाला येत रावप उपदेश देतां येतो, पण बुद्धि देतां येत नाहीं गेली पत येत नाही, फुटकी काच जडत नाहीं शेळीच्या गळयांतील थान धरतां येत नाहीं, दूधहि देत नाहीं कुणबी दिवाळीस शहाणा होतो प्रसंगावांचून परिचय नाहीं आणि परिचयावांचून अनुभव नाहीं वरावांचून बायको नाहीं, आणि मनुष्यावांचून वर नाहीं चैत्र गळे, कुणबी पळे पाठ मऊ करणें मौ नाहीं बायको, नाहीं घर, नाहीं स्वर्ग फिरत्या भोंवर्याचे वेढे मोजतां येत नाहींत मऊ मेणाहूनि आम्ही विष्णुदास, कठीण वज्रास भेदूं ऐसे॥ तिवाटांची माती येत नाहीं सरकाराला आणि भाकरीला तोंड नाहीं लाभ, मृत्यु आणि हानि हीं कोठेंहि गेलें तरी टळत नाहीं घोरपडी बया! तुझी पाठण मऊ मुलायम पुसून चोळून रुप व मारुन मुटकून प्रेम (येत नाहीं) सर्व सोंगें आणतां येतात पण पैशाचें सोंग आणतां येत नाहीं शेण खालीं पडलें म्हणजे माती घेतल्याशिवाय वर येत नाहीं दुसर्याच्या मुलाला चाटतां येते पण मारतां येत नाहीं सुगडाचा सण येतो पण म्हतारडीचा सण येत नाहीं मोडूं येत अशें दगडाचा दोर होत नाहीं आणि भलतीच आशा पुरी होत नाहीं जे जे अपघात होतात ते टाळतां येत नाहीत कष्टावांचून सिताफळे येत नाहीत झाली गोष्ट परत येत नाहीं जगाशीं झगडल्याशिवाय मनुष्यपण येत नाहीं मेल्याच्या मागें जाववत नाहीं आणि रडल्यावांचून राहावत नाहीं पिकल्याशिवाय विकत नाहीं आणि वारा आल्याशिवाय पान हालत नाहीं मृदु भलताच पसारा आणि झाला म्हातारा आणि गादी लागे मऊ मऊ आणि ढेकूण करिती चाऊ चाऊ सगळा गांव मामाचा आणि एक नाहीं कामाचा मुलीचा नाहीं ठिकाण आणि वर्हाडयांची घाई ह्याचें मला लहणें नाहीं ह्याचें माझें लहणें नाहीं पोळीला आणि चोळीला कोणी लहान नाहीं परस्वाधीन जिणें (धन) आणि पुस्तकी विद्या कामास येत नाही बायकोचा बोल आणि चाटयाचा अंक कळत नाहीं देखला नाहीं दिवा आणि पाहिला आवा Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP