Dictionaries | References

कुत्रें काशीला गेले तरी विष्‍टा खाणार

   
Script: Devanagari

कुत्रें काशीला गेले तरी विष्‍टा खाणार     

कुत्र्यानें कितीहि पवित्रपणाचा आव आणला, तरी त्‍याच्या घाणेरड्या सवयी जाणें शक्‍य नाही. कोणीहि आपला देहस्‍वभाव सोडूं शकत नाही.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP