Dictionaries | References

कैवार

   
Script: Devanagari
See also:  कैंवार , कैवर

कैवार     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
kaivāra or kaiṃvāra m n Espousing a part; taking and maintaining a side or cause. v घे, धर, कर. See under कैवाड.
kaivāra m n A pair of compasses. 2 A circle described by it: also a circumferential line.

कैवार     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  Espousing a part, taking and maintaining a side or cause.
n m  A pair of compasses.

कैवार     

ना.  पक्ष ( उचलून धरणे ), पक्षपात ;
ना.  कड , कैपक्ष , बाजू ( घेणे ), समर्थन .

कैवार     

 पु. दयेमुळें केलेला पक्षपात ; बाजु घेऊन ती पुरी करणें ; साहाय , मदत करणें ; पक्ष उचलणें ; कड बाजू घेणें . कैवाड पहा . ( क्रि० घेणे ; धरणें ; करनें ). ' तेवेळी आपुल्यांचेंनि कैवारें । - ज्ञा . ४ . ५१ . ( सं . कृपाकर - कींवाकर - कींवार , कीं वारस्य भाव ; कैवार . - राजवाडे भाअ १८३२ ; तुल ०ते का . कैवारमु , कैवारिसु =- स्तुति करणें )
पुन . १ वर्तुळ काढण्याचें हत्यार ; कंपास . ( इं .) कॉंपस . २ वर्तुळ ( कंपासानें काढलेलें ). ३ परिघाची रेषा . ४ व्यास मापण्याचें हत्यार ; ( इं .) कॅलिपर्स . ( का . कैवार )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP