Dictionaries | References क कोर { kōrḥ } Script: Devanagari Meaning Related Words कोर हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 See : किनारा कोर कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 noun उदक वा रेबो हातूंत राविल्ल्यान पांयांच्या बोटांनी जावपी खाज, दूख Ex. शेतकार कोरा पसून मेकळीक मेळोवपा खातीर तातूंत मेथी लायता ONTOLOGY:रोग (Disease) ➜ शारीरिक अवस्था (Physiological State) ➜ अवस्था (State) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:benচুলকানি gujખરવાસ hinखरवास marचिखली oriପାଣିକନ୍ଦା urdكَھرواس , کھَروات , کَندری कोर A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 . A practice in shaving the head. कोरा- चीं अग्रें n pl A formation of translators to render Horns or cuspides of the moon. And कोराचें अग्र A horn or cuspis. कोर Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f Edge. m f A fourth of a cake of bread. कोर मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. कडा , किनार , धार . कोर मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : कंगणी कोर महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. १ कडा ; धार ; कडेची रेषा ; किनारा ; पदार्थ्याच्या कडेचा सुक्ष्म व एकसारखा धाराकार अवयव . २ ( वस्त्राचा ) कांठ ; कांठाची पट्टी ; ( जरीची ) किनार ; फीत . इ० . ३ - पुस्त्री . ( भाकरी - पोळीचा ) चतकोर ( चंद्रकोरेप्रमाणे चतकोराला कड असते त्यावरुन किंवा का . कोर = भाग यावरुन ). ४ - स्त्री . नखाच्या मुळाशी आलेल्या चंद्राच्या कोरेप्रमाणें रेषा व तेथें होनारे नखुरडें . ५ रुपयांच्या एकतृतीयांशाचें एक नाणें . ६ ( शिंपी ) खाकेंत लावण्याचा तिकोनी तुकडा ; ठुशी . - शिकशि २ . १४२ . १४४ . ७ ( ना .) हजामतीच एक प्रकार ; कोर धरणें पहा . ८ हद्द ; मर्यादा . ' तैसें जी न बडबडी । पदाची कोर न सांडीं । ' - ज्ञा . १३ . ८५३ . ( हिं . गु कोर ; तुल०का कोरु = भाग ; द्रा . ओरम = कड ; लॅ . ओरा - कांठ ) स्त्री. मत्सर ; द्वेष ; बरकस . ( अर . कुर्हा ) ०धरणें - द्वेष करणें . ' मानकर्यानें कोर धरली । ' - ऐपो २८७ . ०बंद - वि . चिरखोरा ; त्राशिक . ०बंदी - स्त्री . बरकस ; द्वेष . स्त्री. शिपायांची . तुकडी रांग . ( इं . कोअर )०बंदी स्त्री. एका ओळींत सैन्याची रचना करणें . ' त्या बाबा फडक्यांची कोरबंदी न्यारी । ' - ऐपो २८१ .०धरणें = कपाळावरील केंस चंद्राच्या कोरीप्रमाणें ठेवणें , राखणें ; तशी हजामत करणें .०दार वि. कंगणी - दार . ' मृदुतर थिरमे त्या कोंचक्या करदारा । ' - सारुह ३ . ४० .०दृष्टि स्त्री तिरपी नजर ; चोराची नजर ; चोरुन पहाणें , न्याहांळणें . कोरदृष्टीनें असावें पहात । ' - कथा १६ . १९६ .०पट्टी स्त्री. वेलबुट्टी व कशिदी काढलेला कांठ ; ही कापडास स्वतंत्रपणे जोडतात .०भर वि. चतकोराएवढी . कोर मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 कोर धरणेंकपाळावरील केस चंद्राच्या कोरीप्रमाणें ठेवणें.द्वेष करणें. ‘मानकर्याने कोर धरली।’ -ऐपो २८७. कोर नेपाली (Nepali) WN | Nepali Nepali Rate this meaning Thank you! 👍 noun रगत र छालाको प्रसिद्ध रोग Ex. कोर अचेल असाध्य रोग होइन ONTOLOGY:रोग (Disease) ➜ शारीरिक अवस्था (Physiological State) ➜ अवस्था (State) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:कोढ कुष्ठरोगWordnet:asmকুষ্ঠ ৰোগ bdखुरिया बेराम benকুষ্ঠ রোগ gujકોઢ hinकोढ़ kanಕುಷ್ಠ kasمیوٚنٛد kokकुश्ट रोग malകുഷ്ഠം marकुष्ठरोग mniꯑꯉꯧꯕ꯭ꯄꯛꯄ oriକୁଷ୍ଠ panਕੋਹੜ sanकुष्ठरोगः tamதொழுநோய் telకుష్ఠిరోగం urdکوڑھ , جذام , برص कोर A Sanskrit English Dictionary | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 कोर m. m. (√ कुर्) a movable joint (as of the fingers, the knee, &c.), [Suśr.] amphiarthrosis, [W.] a bud, [W.] कोर The Practical Sanskrit-English Dictionary | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 कोरः [kōrḥ] [कुल् संस्त्याने अच् लस्य-रः [Tv.] ]A movable joint (as the fingers, the knees &c.).A bud; cf. कोरक. कोर Shabda-Sagara | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 कोर m. (-रः)1. Union with little or no motion, as that of the fingers with another, amphiarthrosis.2. A bud.E. कुर sound, घञ् aff. ROOTS:कुर घञ् Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP