Dictionaries | References घ घागरी Script: Devanagari Meaning Related Words घागरी कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 noun एरंडाच्या जातीचो एक रूख Ex. घागर्याचें मूळ, पानां, बी वखदाच्या रुपान वापरतात ONTOLOGY:वृक्ष (Tree) ➜ वनस्पति (Flora) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:घुंघरी खुळखुळी चिनेलीWordnet:benদন্তী gujદંતી hinदंती kasدنٛتی , وِش بھدرا , وِشاکر , چِترٛا malദന്ദമൂലിക marदंती oriଦନ୍ତୀ ଗଛ panਦੰਤੀ sanतित्तिरीफलम् urdدنتی घागरी A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 2 The fruit of घागरा. 3 C The plant commonly घागरा q. v. supra. घागरी Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f A bell or jingling ball. घागरी मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : किंकिणी घागरी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. १ ( लहान मुलाच्या करगोटयास असलेले ; नर्तिकेच्या पायांतील चाळांत असलेले ) घुंगरू ; घांटी ; क्षुद्रघंटिका ; एक अलंकार . झुणझुणशब्दा करिति घागर्या तालावरती गाती । - कमं ४ . १०९ . २ ( कों . ) घागरा नांवाची वनस्पति ; तिचें फळ . [ सं . घर्घरी . का . गग्गर ] घागरा , घागर्या गोचीड - पु . मोठया जातीचा गोचीड . [ घागरी + गोचीड ] घागर्यादेवी - स्त्री . अव . ( रोग ) देवींचा एक प्रकार . ह्या देवी घागर्यांएवढया मोठया असतात . देवी शब्द पहा . [ घागरी + देवी ] घागर्यांचा कर्नाटकी पट्टा - पु . स्त्रियांचा एक कमरपट्टयासारखा दागिना . हा चांदीचा अथवा सोन्याचा असतो . याला पुढें घागर्या असतात . ह्याचे दोन - तीन रचनाविशेष आहेत . घागर्यांची गरसोळी - स्त्री . ( व . ) ठुशी . घागर्यांचे वाळे - पु . अव . घागर्या लावलेले वाळे . नाकांत अद्यापि कांहीं नव्हतें , हातांत बांगडी देखील नव्हती , पायांत मात्र चांदीचे घागर्यांचे वाळे होते . - सुदे ५ . स्त्री. घट ; घागर पहा . परी तो न सांडीच घागरी । अमृताची ॥ - कथा ४ . १४ . १८८ . [ सं . गर्गरी ; प्रा . गग्गरी ] Related Words घागरी तित्तिरीफलम् دنتی দন্তী ଦନ୍ତୀ ଗଛ દંતી ദന്ദമൂലിക दंती आधींच नाचरी, त्यांत पायी बांधली घागरी आधींच बाई नाचरी, तिच्या पायी बांधली घागरी नाचरी आधीं बाई नाचरी, तिचे पायांत बांधली घागरी ਦੰਤੀ घुंघरी चिनेली भाविणीच्या माथ्यांत खोवली कळी, नी भावीण नाचते सगळी माळी खुळखुळी घागरपटॉ घागुरी वंजण घागरघोळ pear-shaped झुमझुम झुमझुमां घागर्याघोळ नांवानें घागर फोडणें किंकार उपड्या घड्यावर पाणी व बहिर्याजवळ कहाणी (मूर्खाजवळ कहाणी) उपड्या घागरीवर पाणी नाचरा अधीं पालथ्या घागरीवर पाणी आधींच तारें, त्यांत गेले वारें आधींच तारें त्यावर गेले (शिरलें) वारें कावड केणा घंटिका घडवंची घागरमाळ घागरमाळा घागुरमाळ घागुरमाळा देह राजाचा, कष्ट काबाडयाचे घागर कावडी घुंगूर मांकण केणी तेली लगड मांखण माकण माखण मळवट ताफा घुंगरू झाल बुंद घंटा नाच चक्री बस હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP