Dictionaries | References च चंद्राला पडे खळें आणि शेतकर्याच्या खळ्याचें वाटोळें Script: Devanagari Meaning Related Words चंद्राला पडे खळें आणि शेतकर्याच्या खळ्याचें वाटोळें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 चंद्राला खळे पडले म्हणजे बहुधा पाऊस पडत नाही, व पाऊस पडला नाही म्हणजे शेत पिकत नाही व शेतकर्याचे खळे रिकामे पडते. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP