Dictionaries | References

जाणता

   
Script: Devanagari

जाणता

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   ; a cunning man, a quack, a horse-doctor, a water-diviner, a thief-tracker &c. 3 A connoisseur or judge, one capable of appreciating matters: also one that can discern and estimate merit, a patron. 4 Arrived at years of discretion.

जाणता

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
   Knowing. Well-skilled. A judge, one capable of appreciating matters; also he that can discern and estimate merit. Arrived at years of discretion.

जाणता

 वि.  अनुभवी , शहाणा , समजदार , समंजस , सुजाण ;
 वि.  गुणग्राहक , जाणकार , पारखी .

जाणता

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
   See : प्रवीण, अनुभवी

जाणता

 वि.  १ शहाणा . भव बुडवी म्हणुनिच तव भजनीं सनकादि जाणता रमला । - मोउद्योग . ६ . १ . २ जाण , निपुण . ३ तरबेज ; हुशार ( रोग बरा करण्यांत , सूतिकाशास्त्रांत ); पंचाक्षरी ; मांत्रिक ; वैदू ; पशुवैद्य . ४ ( ल . ) धूर्त ; लुच्चा ( जसें - चोराचा माग लावणारा , पाण्याचा थांगलावणारा ). ५ निवाडा करणारा ; न्यायाधीश . ६ एखाद्या गोष्टीचा गौरव करणारा ; गुणग्राहक ; आश्रयदाता . शास्त्रविद्येचा आतां कोणी जाणता नाहीं . ७ ( श्रम , उपकार इ० ) ओळखणारा ; आभारी होणारा . मी नित्यश ; विचारपूर्वक लिहिण्याचा श्रम करितों याचा जाणता कोणी नाहीं . ७ परीक्षा करणारा ; परीक्षक ; बर्‍यावाइटाची पारख करणारा . ८ वयांत आलेला ; सजाण . ९ वडीलधारा ( माणूस ) [ सं . ज्ञा ]
०वर   नवरा - पु . वयांत आलेला नवरा . जाणती - स्त्री . १ बुध्दि . धर्माधर्म रूपें जियें । तियें न चोजवितां जाये । जाणती जे . कां । - ज्ञा १८ . ७२० . २ ( कु . ० वयात आलेली , ऋतुमती स्त्री . [ सं . ज्ञा ]
०होणें   ऋतुस्नान होणें ; न्हातीधुती होणें .
०कळा  स्त्री. १ परिपक्व , पूर्ण ज्ञानाचें तेज . ( जाणपणा आल्यावरचें ); बुध्दीची चमक ( क्रि० येणें ). २ बुध्दि ( जिवंत प्राण्याची ) ( कलांपैकीं एक ). जीवनकळा , प्रेतकळा ह्यासारखीं आणखी दुसरीं रूपें होतात . ३ अप्रत्यक्ष विषय दर्शन ; त्रिजगत आणि त्रिकाल यांमधील गूढ वस्तूचें ज्ञान . ४ ज्याच्यामुळें भूतबाधा जाणली जाते असा एक मंत्र .
०वधू   नवरी - स्त्री . जाणती अर्थ २ पहा . ( क्रि० होणें ).

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP