Dictionaries | References ठ ठोका Script: Devanagari Meaning Related Words ठोका हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 noun स्त्रियों के हाथ का एक गहना Ex. ठोका चूड़ियों के साथ पहना जाता है । ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:benঠোকা gujઠોકા malഢോക oriଠୋକା panਠੋਕਾ urdٹھوکا ठोका A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 . 3 A prediction, esp. a foretelling of the weather. v उतर, चुक. 4 An event corresponding with a prediction; a fulfiller, a clincher. 5 Letting out or taking of fields in the gross, not according to a Bighá-measurement: also land so let or taken. 6 Unceasing and wearying noise; endless ठो! ठो! as रडण्याचा-बोलण्याचा- खटखटीचा ठोका. v घे. ठोका Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m A blow or stroke. A prediction. ठोका मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. आघात , टोला , प्रहार . ठोका महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. काठी , हातोडा इ० चा तडाखा ; आघात , प्रहार , धक्का ; मारा . २ धातूच्य भांडयावरील हातोडीनें झालेली खूण . ३ भविष्य ( विशेषत : हवेचें ; पावसापाण्याचें ). ( क्रि० उतरणें ; चुकणें ). अनुभव ; प्रचीति ; पडताळा . ४ भविष्यप्रमाणें घडून आलेली गोष्ट ; ५ ( व . ) टोणा ; चेटूक . ६ सरसकट जमीन खंडानें देणें किंवा एकदम सट्टयानें लावणें ( बिघेवारीनें न लावणें ); अशी खंडानें लाविलेली जमीन . ७ सततचा व कंटाळवाणा आवाज ; न थांबणारा ठो ! ठो ! असा आवाज . ( क्रि० घेणें ). रडण्याचा - बोलण्याचा - खटखटीचा ठोका . [ घ्व . ]०ठोक स्त्री. ठोकण्याची क्रिया . - वि . मोठा ; भरीव ; भरपूर ( वस्तू - विशेषत : दागिना , भांडें ); वजनदार ; दु : खकारक ; भयंकर ; सर्वात मोठा ( अपराध ) [ ठोक द्वि . ] - क्रिवि . अगदीं बरोबर ; जशाचा तसा ; योग्य . ( क्रि० पुरणें ; होणें ). [ ठोकणें ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP