Dictionaries | References

ढाळ

   
Script: Devanagari

ढाळ     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
2 To shuffle off, evade, elude. ढाळाखालीं or ढाळीं पडणें g.of o. also ढाळ पडणें or लागणें in.con. To fall into the manner or style of. ढाळाखालीं चालणें To proceed in or after the ordinary fashion.

ढाळ     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  A stool. A purgative. Cast. Slope. Lustre. Way.

ढाळ     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : उतार, जुलाब

ढाळ     

 पु. ढेप . जाले इक्षुरसाचे ढाळ । तरी लवण देणे किडाळ । - दा १५ . ४५७ .
 पु. १ पातळ विष्टा ; जुलाब ; रेच ( औषधाने , रोगाने झालेला ). ( क्रि० होणे ). २ शौचास साफ होण्याचे औषध ; रे़चक . ढाळ आणि उखाळ देती । पथ्य कठीण सांगती । - दा ३ . ७ . ३३ . ३ उतार ; उतरतेपणा ( पाण्याचा , जमीनीचा ). ४ तेज ; पाणी ( मोत्यांचे ). मुक्तमणी ढाळ देत । - वेसीस्व ९ . १२७ . ५ आकार ; घडण ; घाटणी ( भांडी , दागिने इ० ची ). ६ शैली ; पद्धति ; तर्‍हा ; रीत . ( क्रि० पडणे ). वोढाळाची ढाळ कोटी । मारला जाइल यासाठी । - अमृत २३ . ७ अभिषेक . - हंको . ८ उष्णतेच्या झळा . ९ हापका ; पूट . नान लवणाचे जळु । होआवय दोनि चार वेळु । देऊनि सांडिजती ढाळु । तोयाचे जेवी । - ज्ञा १८ . ७७५ . [ ढळणे ] ( वाप्र . )
 स्त्री. डहाळी ; फांदी . [ डहाळी ]
 पु. वर्ताळा ; नमता तोल ; तराजूच्या दोन्हीं पारड्यांतील वजन समतोल झाल्यावर जो थोडा अधिक पदार्थ तें पारडें खालीं ढळावें म्हणून घालतात तो . ( ढळणे )
०देणे   १ नोकरास बडतर्फ करणे . २ टाळाटाळी करणे ; चुकविणे . ढाळाखाली पडणे , ढाळी पडणे , ढाळ पडणे , ढाळ लागणे पद्धत , रीत पडणे . ढाळाखाली चालणे नेहमीप्रमाणे वर्तन करणे .

ढाळ     

ढाळ देणें
नोकरास बडतर्फ करणें.
टाळाटाळी करणें
चुकविणें.
ढाळाखालीं चालणें
नेहमीप्रमाणें वर्तन करणें
परंपरेप्रमाणें, पद्धतीप्रमाणें वागणें
रीतीप्रमाणें वागणूक करणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP