Dictionaries | References

दोही

   
Script: Devanagari
See also:  दोहो

दोही     

 स्त्री. १ द्वाही दवंडी जाहीर घोषणा . अब्दाली याणे तेमुरशा बसविला , त्याची दोही फिरविली . - रा १ . २५५ . २ खबर बातमी . त्याने कचेरीस येऊन दोही दिली . रा . १५ . १०७ . ३ शपथ . बाईची व आमची चित्त शुद्ध नाही यामुळे आम्ही दोही दिली . - रा ६ . ११६ . [ अर . दुआई ]
वि.  ( काव्य ) दोन . [ सं . द्वि . ] दोहीघरचा पाहुणा उपाशी - दोन्ही डगरीवर हात ठेवणारा पडतो , फसतो या अर्थी . दोहीपरती लग्न - न . ( ना . ) स्वतःच दोन्ही पक्षांचा सर्च करुन केलेले लग्न . दोहीसांज - क्रिवि . दोन्हीसांज पहा . [ दोन + सांज ]
०दोहो   , दोहो जीवांचे माणूस --- स्त्रीन . गर्भार स्त्री . दोहो टक्याने धड - वि . बळकट ; दणगट . दाहोत्रा --- पु . दरमहा दरशेकडा दोन दराचे व्याज . दोहोबापाचा - वि . १ व्यभिचार , मातेचा ; जारज ; अकुलीन .
जीवांची   , दोहो जीवांचे माणूस --- स्त्रीन . गर्भार स्त्री . दोहो टक्याने धड - वि . बळकट ; दणगट . दाहोत्रा --- पु . दरमहा दरशेकडा दोन दराचे व्याज . दोहोबापाचा - वि . १ व्यभिचार , मातेचा ; जारज ; अकुलीन .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP