मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|शेख महंमदबाबा श्रीगोंदेकर|प्रसंग पांचवा| खरा संन्यासी जोगी कोण प्रसंग पांचवा गुरूच्या सहाय्याची आवश्यकता सच्छिष्याची वाण अपिवत्र-निखंदन उद्धरणाची आवश्यकता दुराचार्यांचाहि उद्धार उद्बोध व्यक्तिगत दुकाळे साधु गोसावी मूढ दोषी सद्गुरु कोण फकीर कोण खरा संन्यासी जोगी कोण खरा जंगम अय्या महात्मा कोण ब्राह्मण कोण खरा बैरागी शेवडा घरबारी कोण मिथ्या वाद ईश्र्वर कीर्ति प्रसंग समाप्ति प्रसंग पांचवा - खरा संन्यासी जोगी कोण श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते. Tags : kavitapoemsaintsheikh muhammadकविताकाव्यमराठीशेख महंमदसंत खरा संन्यासी जोगी कोण Translation - भाषांतर जितेंद्रिय आवरूनि एकला । सदा सावध अव्यक्तीं गुंतला । मार्गी विहंगम मीनाचे लागला । तो संन्यासी पवित्र ॥८६॥जोगी तो जो करी या मनाचा जोगवटा । उफराटा पवन चढवी गोल्हाटा । आणि उफराटी लंबिका लावी या काष्टा । अनुहात शिंगी गर्जे ॥८७॥ N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP